June 19, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

धम्मकाया फेडरेशन एक विश्व बौद्ध मिशन अंतर्गत – दररोज गाथापठन हा उपक्रम गूगल मीटद्वारे

धम्मकाया फेडरेशन एक विश्व बौद्ध मिशन अंतर्गत

दररोज गाथापठन हा उपक्रम गूगल मीटद्वारे दिनांक 10 मे 2021 पासून सुरू करण्यात आला आहे.

दररोज सकाळी ठिक 6.18 ते 7.00पर्यंत

बौद्धचर्या पद्धती गाथापठण

दिवस ६२ वा
दि.10.07.2021

🔹 6.18 ते 6.30- आनापान साधना

☸️ 6.30 ते 6.50- वंदना गाथा पठण
(त्रिसरण,पंचशील,बुध्दपुजा,भीम स्मरण, भीमस्तुति, त्रिरत्न वंदना,संकल्प गाथा, धम्मपालन गाथा,आदी.होईल)

🎙️ 6.50 ते 6.55- धम्मपालन गाथा… गाथांचे शब्दशः अर्थासह स्पष्टीकरण

🙏 6.55 ते 7.00- आशीर्वाद गाथा व मंगलमैत्री

🙏 7.00-सत्र समाप्ती🙏
———————
दररोज पहाटे 5.00 ते 6.00 AM जुन्या विपश्यना साधकांसाठी सामूहिक साधना. पाच मिनिटे आधी जॉईन व्हावे. यावेळेत आपला माईक व व्हिडिओ बंद ठेवावा.
——————–

Join Meeting everyday at 5.00 to 6.00 AM & 6.18 to 7.00 AM on this link.

http://meet.google.com/mxv-ipdo-nhh