विक्रोळी जातीवादी प्रकरणातील 3 आरोपी विरुद्ध मध्यरात्री 2.15 वाजता अट्रोसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा नोंद!आरोपी जेरबंद!! तब्बल8-9तास थांबून न्याया साठी एकत्र आलेल्या सर्व मुंबई मधील अभूतपूर्व आंबेडकरी एकजुटी मुळे च 24 तासात आरोपी जेरबंद झाले त्यामुळे सर्वांचे च मनःपूर्वक अभिनंदन आणि एक एक शब्द न शब्द कसोशीने ऍड करायला सांगून कठोर कलमे लावून जातिवाद्याच्या मूसक्या आवळणारे समाज्या मधील निष्णात सर्व वकील टीम! आणि मुख्य म्हणजे ज्या आपल्या तरुण बहुजन समाज पार्टीचा आंबेडकरी कार्यकर्त्या च्या हिम्मती मुळे हे प्रकरण उघडीस आले त्या साठी सक्षम पणे तो पुढे येऊन लढला असा आज चा हिरो Harshvardhan Khandekar आणि त्याचा आंबेडकरी चळवळी ला समर्पित सर्व परिवार! सर्वांचे च कौतुक आणि अभिनंदन!ही एकता अशीच कायम ठेवूया हीच विनंती!
More Stories
✨ धम्म प्रचार प्रसार सेवा सहयोग सहकार्य आवाहन Donate For Dhamma Prachar
दलाई लामा यांच्या ९० व्या जयंतीनिमित्त १३ जुलै रोजी नवी दिल्लीत जागतिक बौद्ध परिषद होणार आहे.
पांगी फोरमने पंतप्रधान जन विकास कार्यक्रमांतर्गत बौद्ध गावांचा समावेश करण्याची मागणी केली आहे.