☸️ सम्राटांचा सम्राट चक्रवर्ती सम्राट अशोक यांनी बुद्ध धम्म प्रचारार्थ लेण्या निर्माण केल्या. व त्या लेण्यांमध्ये शिलालेख कोरले.
त्या शिलालेखांतील लिपी चे वाचन करुन. खऱ्या अर्थाने चक्रवर्ती सम्राट अशोकास जगासमोर आणण्याचे महान कार्य करणारे धम्म लिपीचे जनक सर जेम्स प्रिन्सेप यांच्या जयंती दिनी आपण त्यांचा गौरव म्हणुन
🤌 दान पारमिता फाऊंडेशन, ( भारत सरकार नोंदणीकृत संस्था ) ♥️ तर्फे आयोजित
🌐 “जागतिक धम्मलिपी गौरव दिन” 🌐 म्हणून मोठ्या उत्साहात व वैचारीकपणे साजरा करणार आहोत.
🔅 या सोहळ्यात
🎤 आयु – प्रा. मा. देवेंद्र इंगळे सर ( जळगाव )
💠 विषय – महाराष्ट्रातील बौद्ध संस्कृतीचा इतिहास आणि वारसा
🎤 आयु – मा. अतुल भोसेकर सर
( डायरेक्टर – ट्रिबिल्स , नाशिक )
💠 विषय – लिपी – एक सांस्कृतिक वारसा
या ज्येष्ठ अभ्यासकांची ज्ञान पुर्ण व्याख्याने होणार आहे.
🔰 तसेच आमच्या संस्थे मार्फत गेल्या 2 वर्षा पासुन विनामुल्य व्हॉटसअँप ग्रुपच्या माध्यमातुन
2️⃣3️⃣ बँच घेऊन Online धम्म लिपी शिकलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते आपण प्रमाणपत्र देऊन सत्कार करणार आहोत.
📝 तसेच जे धम्मलिपी अभ्यासक विनामुल्य कार्यशाळा घेऊन इतरांना धम्मलिपी शिकवत आहे. अशा
🏆 धम्मलिपी प्रशिक्षकांचा प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन धम्मलिपी स्टार प्रचारक या पुरस्काराने गौरव करणार आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
🧾 20 ऑगस्ट 2022 🔅 शनिवार रोजी ⏰ वेळ – 11.30 ते 3 वाजे पर्यंत
🏦 स्थळ ➖ ग्रंथालय भुषण मु. शं. औरंगाबादकर सभागृह , परशुराम सायखेडकर नाट्यगृह शेजारी , शालिमार , नाशिक
♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️
🙏 ⭕ निमंत्रक ⭕ 💐
आयु. उपासक ➖ 👑 प्रविण रत्ना सुरेश जाधव 👑
🤌 संचालक 🔅 दान पारमिता फाऊंडेशन ( भारत सरकार नोंदणीकृत संस्था )
📲 9325448915
☸️ बौद्धाचार्य
✍️ पाली भाषा अभ्यासक आणि नाट्य कलाकार 🎭
📉 धम्मलिपी प्रशिक्षक
🏔️ लेणी संवर्धक
🔅 MBCPR Team 🔅
⛰️ बुद्ध लेणी गाईड 🧡
➖➖➖➖➖➖➖➖➖
🔹 टिप – कार्यक्रम वेळेवर सुरू होईल
🔸 आपण सर्वांनी सहपरिवार कार्यक्रमास उपस्थित राहुन. कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती 🙏
💫 धम्म लिपीच्या प्रचार व प्रसारार्थ कृपया ही पोस्ट इतरांना Share करावी
More Stories
महाबोधी महाविहार मुक्तीच्या समर्थनार्थ भंते विनाचार्य यांचा जनसंवाद, धम्म ध्वज यात्रा
धम्म ध्वज यात्रेचे दिनांक, सभा, मुक्काम, समारंभ आणि समापन संदर्भात महत्वाचे वेळापत्रक
आषाढ पौर्णिमा ( गुरुपौर्णिमा ) नागसेन बुद्ध विहार