February 22, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

धम्मक्रांती बुध्द विहार,तळेगाव येथे महिलांचा शिबीरास उस्फुर्त प्रतिसाद

भारतीय बौद्ध महासभा.नाशिक जिल्हा शाखा(पश्चिम)अंतर्गत इगतपुरी तालुका शाखा.तळेगाव शाखा.यांचे विद्यमाने,

गुरुवार.दिनांक.- 30 मार्च 2023 रोजी. धम्मक्रांती बुध्द विहार,तळेगाव येथे दहा दिवशीय,”महिला उपासिका शिबीर ” महिलांचा शिबीरास उस्फुर्त प्रतिसाद. भारतीय बौद्ध महासभा.नाशिक जिल्हा शाखा(पश्चिम)अध्यक्ष आद.- प्रविण बाबाचंद बागुल.उपाध्यक्ष.आद.- रत्नाकर साळवे.सचिव.आद.- मनोज विजय मोरे.कार्यालयीन सचिव आयु.- चावदास आनंदा भालेराव.नाशिक शहर शाखा कार्यालयीन,सचिव.आद.- प्रभाकर मोहनराव कांबळे.पदाधिकारी यांची कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती🙏