चला आपण बौद्ध होऊ या : विशाल धम्म मेळावा
• उद्घाटक •
धुतांगधारी पु. भिक्खु ज्ञानज्योतीजी महास्थवीर, ताडोबा अभयारण्य चंद्रपूर
• प्रमुख मार्गदर्शक •
मा. आमदार राजेंद्रपाल गौतम मा. मंत्री, दिल्ली प्रदेश
चला, आपण बौद्ध होऊया ‘जन्माने जात मिळते, बौद्ध व्हायचे असेल तर दीक्षाच घ्यावी लागते. ‘
बौद्ध संस्कृतीच्या वैभवासाठी आणि ‘सारा भारत बौद्धमय करीन’ या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नसिद्धीसाठी’
विशाल धम्म मेळावा यशस्वी करूया.
• प्रमुख पाहणे • प्रा. डॉ. ऋषीकेश कांबळे जेष्ठ साहित्यिक
• कार्यक्रमाचे अध्यक्ष • मा. मुकुंद दादा सोनावणे संस्थापक अध्यक्ष
अनागारिक धम्मपाल प्रचार समिती
● विशेष निमंत्रित •
औरंगाबाद शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर, सर्व बौद्ध विहार कार्यकारिणी, महिला मंडळ व सर्व उपासक उपासिका. परिवर्तनवादी सर्व गायक, कलाकार, ऑल इंडिया समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना देण्यात येईल.
प्रमुख उपस्थिती:- दौलत दादा खरात, शास्त्रज्ञ डॉ. भास्कर जाधव, डॉ. चंद्रकांत थोरात, डॉ. एस एस. घोरपडे, डॉ. रणवीर, डॉ. अरविंद गायकवाड, मा. अनिल साबळे, डॉ. प्रविण चाबुकस्वार, मा. न्यायमूर्ती शंकर दाभाडे, अॅड. संजय भिंगारदेव, अॅड. भीमराज वंजारे, अॅड. प्रविण कांबळे, अॅड. राजेश काळे, राजेंद्र चव्हाण गुरुजी, अॅड. साहेबराव सिरसाट, अॅड. संजय इंगोले, पंडित बोर्ड, चुनीलाल जाधव, अॅड. विद्यासागर वानखडे, दिनकर काळे, भीमराव सगडे, गुणवंत गवई, मिलिंद दाभाडे, संजय जगताप, रमेश गायकवाड, कैलास गायकवाड, कृष्णा बनकर, विजय मगरे, महेंद्र सोनवणे, सचिन बनसोडे, समाधान जाधव, अरविंद कांबळे, अशोक भातपुडे, एम. डी. काळे, पाखरे सर, कमलाकर पारधे, डी. एन. जाधव, रतनकुमार साळवे, भीमराव गाडेकर, राहुल हिवराळे, काकाजी पटेकर, श्रीरंग ससाने, भाऊसाहेब साबळे, काणीफनाथ मोरे, दादाराव आढावे, अंबादास जाधव, गणेश साबळे, बाबासाहेब नरवडे, आलमनूर पठाण, रावसाहेब हिवराळे, सुंदर साळवे, किशोर म्हस्के, मधुकर चव्हाण, बंडू कांबळे, मिलिंद खंडागळे, यशवंत दाभाडे, शांतीलाल दाभाडे, भगवान रगडे, राधाकिसन पंडित, दिपक निकाळजे, प्रकाश पवार, अप्पाराव साळवे, अंजन साळवे, राजु मंजूळ, अॅड. विलास पठारे, आशिष गायकवाड, अशोक पगरे, सुरेश शीणगारे, सचिन बोर्ड, पंकज बोर्डे, संदिप आढाव, विष्णू साळवे, प्रा. आष्टपाल सिरसाठ,
विनीतः व्ही. के. पाप, डॉ. रमेशचंद्र धनेगावकर, अॅड. गो. वि. सोनखेड, जी. एस. शेडवे, विश्वनाथ दांडगे, प्रकाश थोरात, सुखदेव म्हस्के, अजून आरके, इंजि. बाबुराव रणयेवले, सुभेदार दिनकर नवगीर, बाळासाहेब वानखडे, धनराज गोंडाने, सूर्यकांत वेलगोटे, हिरामण साळवे, सांडुजी साळवे, अच्युतराव लोखंडे, मधुकर सोनवणे, धाकडे भीमराव, प्रभाकर उंदरे, वामन कांबळे, राजेश नायकर, कौतीकराव बाघ, शंकरराव शिंदे विनोद पागोरे, कुशल बोर्ड, विनोद काकडे, जी. जी. बोधी, गौतम गणराज, रमेश वानखडे, अमोल पवार, विष्णु वाघमारे, माणिक जगधने, विजय मगरे, सोनू दाभाडे, कडुवा तुपे, आनंद बोर्ड, राहुल सरोदे, बंटी कांबळे, विशाल दांडगे, दादाराव मिसाळ, अशीष सोनवणे, भगवान जाधव, सुरेश कजवे, भानुदास घोरपडे, मुकुंद जंजाळ, दिलीप मस्के, उद्धव बनसोडे, बोगेश खिल्लारे, संघपाल निकाळजे, सुमित साळवे, प्रकाश जाधव, राजपाल जावळे, प्रकाश बोर्ड, मंताराम बनसोडे, रामदास कांबळे, अरविंद मगरे, एस. के. श्रीखंडे, किरण खरात, गौतम शेळके, दिपक बोर्ड, राजू पारधे, त्र्यंबक साळवे, कृष्णा साळवे, मणिष मोरे, संजय सोनवणे, रमेश पट्टेकर, आसाराम गायकवाड, राजेंद्र केदारे, राजु मगरे, अशोक आहेरकर, महावीर निसगंध, चक्रधर लहाने, अशोक मोकळे, चंद्रकांत काळे, सुनील साळवे, प्रकाश गवई, प्रकाश पवार, यशवंत सातदिवे, संजय चिकसे, सत्यजित साळवे, अशोक निकम, बाळू दांडगे, संजू दिवेकर, अरुण कांबळे, प्रकाश डमाळे, साहेबराव जाधव, आनंद जोंधळे, भगवान हिवाळे, संदिप जाधव, धम्म रत्न मित्र मंडळ सिडको-हडको
कलावंत: राहुल आन्विकर, राजुभाऊ शिरसाठ, अजय देहाडे, कुणाल यराले , पंचशीला भालेराव, अरुण खरात, मेघानंद जाधव, भिकन गवळीं
ऑल इंडिया समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना देण्यात येईल.
आयोजक : अनागारिक धम्मपाल प्रचार समिती, औरंगाबाद.
• शनिवार, दि. १७/१२/२०२२
• वेळ : दुपारी ०४:०० वा.
• स्थळ: टी व्ही सेंटर मैदान, हडको, औरंगाबाद.
Bhikkhu Gnanajyoti Mahasthavir
Vishal Dhamma Gathering – Aurangabad
More Stories
डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलश संदेश यात्रा
🌟 “थ्रिव्ह” सह आपली क्षमता अनलॉक करा – 21-दिवसीय ध्यान प्रवास! 🌟
सामाजिक क्रांती अभियान Social Revolution Campaign – चलो चवदार तळे ते भीमा कोरेगाव भव्यधम्म पदयात्रा