बुद्धभूमी फाउंडेशनच्या जागेवर रेल्वेलाईन लगतच्या 30 गुंठे जमिनीवर रेल्वे प्रशासन व कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने नियमानुसार प्रक्रिया न करता बेकायदेशीर रित्या अतिक्रमण करून जागा ताब्यात घेण्यात येत होती. या संदर्भात अत्यंत तातडीची व महत्त्वपूर्ण विषयावर बुद्धभूमी फाउंडेशन येथे मीटिंग आयोजित केलेली आहे।
मागणी : बुद्धशिल्प व आंबेडकर स्मारक तथा शाळा बांधून देणे.
तरी आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणारे सर्व पक्ष, संस्था, संघटना, पत्रकार, कार्यकर्ते, बुद्धभूमी फाउंडेशनचे सर्व सभासद हितचिंतक उपासक, उपासिका सर्वांनी वेळेवर उपस्थित रहावे
-: दिनांक :-
रविवार 23 ऑक्टोबर 2022
-: मिटिंग ची वेळ :- सायंकाळी चार वाजता
:- मिटींगचे ठिकाण :-
बुद्धभूमी फाउंडेशन, अशोक नगर, वालधुनी, कल्याण.
-: मेत्ता :-
भंते गौतमरत्न महाथेरो
संस्थापक अध्यक्ष बुद्धभूमी फाउंडेशन
बुद्धभूमी शिक्षण समिती, जागतिक बुद्धमूर्ती समिती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, भिक्खु प्रशिक्षण समिती, संविधान प्रचारक व प्रशिक्षण समिती, स्पर्धा परीक्षा समिती,
बौद्ध विहार संघटना समन्वय समिती ठाणे जिल्हा.
Very urgent and important meeting – Bhante Gautam Ratna Mahathero
More Stories
आंबेडकरांच्या मार्गाला अनुसरून: बेंगळुरूमधील 500 दलित कुटुंबांनी बौद्ध धर्म स्वीकारला, तो समानतेचा मार्ग म्हणून घोषित केला
अशोका वॉरियर द्वारा आयोजित त्रिरश्मी बुद्ध लेणी नाशिक येथे एक दिवस धम्म सहल्
परमपूज्य दलाई लामा यांनी तिबेटींना लोसारच्या दिवशी शुभेच्छा दिल्या