☸️धम्म देसना☸️
सविनय जयभीम….
धम्म प्रिय, उपासक – उपासिका
आपणास कळविण्यात येत आहे की, आम्ही आपणा सर्वांसाठी “पूज्य आर्या बुद्धकन्या थेरी” यांचे ऑनलाईन धम्म देसनेचे आयोजन करण्यात आले आहे. आपणास आग्रहाची विनंती आहे की, आपण सहपरिवार या धम्म देसनेच्या उपक्रमाचा लाभ घ्यावा.
“कालेन धम्मसवणं एतं मंगलउत्तमं”
(वेळोवेळी सद्धम्माचे श्रवण करणे, हे उत्तम मंगल आहे.)
🌷 “तथागत सम्यकसम्बुद्ध” 🌷
वेळ :- रविवार दि. ०६ जून २०२१
सायं. ५:०० ते ६:३०
स्थळ :- google meet लिंक –
https://meet.google.com/gbe-bneq-sxr
☸️आपले विनित☸️
मैत्रेय संघ आणि प्रबुद्ध सामाजिक सेवा संस्था तसेच
पालिभाषा प्रशिक्षण केंद्र (लातुर)
वर्षवास महिला मंडळ(ठाणे)
समता महिला संघ (नेरुळ)
सम्यक सेवा संघ (काेपरखेरणे)
प्रबुद्ध मैत्रेय संघ (घाटकोपर)
विपस्सना सेवक संघ
जागतिक बुद्ध धम्मदीक्षा समिती
मालवण तालुका बाैद्ध सेवा समिती
More Stories
महामहामानव विचार प्रबोधन मंच आयोजित ३० मार्च २०२५ ऑनलाइन ४१ वे प्रबोधन संमेलन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडी कोर्स, धम्म मेत्ता परित्राणपाठ गृप यांच्या वतीने ऑनलाईन १३३ वी भीम जयंती उत्सव
संविधान जागृती देशाची प्रगती, या अंतर्गत विशेष व्याख्यानमाला