June 19, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

त्रिरश्मी बुध्दलेणी वर्षावास समितीचे जाहीर आवाहन

आपल्याला जर भिक्खू संघासाठी वस्तूदान ,आर्थिक रक्कमदान, भोजनदान, चिवरदान, औषधदान, अल्पोहारदान किंवा अन्य स्वरूपात दान देण्याची इचछा असेल कृपया खालील क्रमकांवर अवश्य संपर्क साधा-९९६०३२००६३/८३२९६३८७२७/८२७५५८३५६२/९४०४१८५५७७/९१७५१५११११/
🌷🌷🌷🌷🌷
वरील कार्यक्रम ऑनलाइन स्वरुपात आपल्याला पाहण्यासाठी सर्वाना नम्र विनंती आहे. आपण त्रिरश्मी बुध्दलेणी वर्षावास या फेसबुक पेज लिंकला लाईक करून जॉइन व्हावे.आपल्या सर्व दैनंदिन कार्यक्रम या पेजवरून लाइव्ह केले जाणार आहे.
👇👇👇👇👇👇
https://www.facebook.com/groups/2726855324255446/?ref=share

निमंत्रक-भिक्षु वर्षावास उपासक उपासिका कमिटी व समस्त बौध्द उपासक उपासिका

यांच्या कडून कळविण्यात आले