November 5, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

भारतीय बौद्ध महासभा – नासिक जिल्हा, तालुका पदाधिकारी नियुक्त समारंभ

THE BUDDHIST SOCIETY OF INDIA

🌻 भारतीय बौद्ध महासभा

संस्थापक अध्यक्ष:बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर 

राष्ट्रीय अध्यक्ष: आदरणीय डॉ. राजरत्न आंबेडकर साहेब

नासिक जिल्हा, तालुका पदाधिकारी यांना नियुक्त पत्रा द्वारें कार्यप्रणाली आधिकार देण्या बाबत!

रविवार दि.6/10/2024 रोजी सकाळी 11:30 वाजता कार्यक्रम आयोजित केला आहेत!

सन्माननीय अरुणा ताई इंगळे मॅडम महाराष्ट्र राज्य अध्यक्ष

सन्माननीय बुधाजी वाढविंदे सर  महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष

सन्माननीय हेमंत जी जाधव उत्तर महाराष्ट्र/कोंकण विभाग सचिव

सन्माननीय आयु. शुभांगी ताई डोंगरे महाराष्ट्र राज्य महासचिव महिला विभाग

सन्माननीय ऍड.सुधाकरजी आहिरे सर प्रभारी अध्यक्ष नाशिक जिल्हा

कार्यक्रमाचे स्थान:  डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन, डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर, नासिक जिल्हा

दि बुध्दीस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा हि ज्ञानाचे अंथाग महासागर भारताचे भाग्य विधाता परम पूज्य बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केली4 मे 1955 रोजी रजिस्ट्रेशन करुन धम्म अनुयाई यांचा सामाजिक धार्मिक, शैक्षिकणिक,सांस्कृतिक, आर्थिक विकास ह्या संस्थेच्या माध्यमातून करुन समता, स्वातंत्र्य, बंधुत्व एवं सामाजिक न्याय प्रस्थापित करुन विज्ञान निष्ठ मार्गा ने जिवन क्रमण करतील हा उदेश होता.नासिक जिल्ह्यातील तमाम श्रध्दा वान, शिलवान,भिम सैनिकांनी, धम्म अनुयाई यांनी उपस्थित रहावे हि आपणास आयोजका कडून विनंती!

🌻 आयोजक 🌻

आयु श्रीकांतजी खंडागळे, आयु तुषारजी गोरे, आयु डॉ गौतमजी खरे, आयु अविनाशजी गांगुर्डे, आयु ऋतुराज जी खंडेराव, आयु अशोकजी सदार्वेते, आयु शैलैश जी दाणी, आयु रंजना ताई साळवे, आयु नमिता ताई पगारे, आयु अंनतजी जाधव (सिन्नर) आयु विनोदजी त्रिभुवन (येवला), आयु सुधीरजी वाघचौरे(नाशिक) अन्य पदाधिकारी, महिला पदाधिकारी कार्यकर्ता गण भिम सैनिक