बुद्धभूमी फाउंडेशन (रजि.) अंतर्गत
विद्यार्थी भिक्खु प्रशिक्षण समिती (नियोजित) १ ली बैठक
रविवार दि. १३/०३/२०२२
समय सारणी-
दु. ३ ते ४ – सामूहिक साधना
सा. ४ ते ६ – विद्यार्थी भिक्खु प्रशिक्षण समितीची बैठक (मिटींग)
———————————–
गरजू व होतकरू मुलांचे जीवन घडविण्यासाठी बुद्धभूमी फाऊंडेशन येथे प्रव्रजीत भिक्खु/श्रामणेरांसाठी आवश्यक निवासस्थान, ध्यान कुठी, शुन्यागार, अभ्यासाची सोय, बुद्धपार्क इत्यादी तयार करून त्यांचे देखभाल संगोपन करून महान पुण्य संचय करण्याकरिता १०० सदस्यांचे एक कार्यकारी समिती गठीत करण्याचे ठरविले आहे. सदर कार्यकारी समितीमध्ये सदस्य म्हणून सहभाग घेऊन कार्य करणार्या इच्छुक उपासक – उपासिका यांनी रविवार दि. १३ मार्च २०२२ रोजी साय. दु. ३ वाजता वरिल १ली बैठक (मिटींग) मध्ये अवश्यक उपस्थित राहावे. तसेच सदर समितीमध्ये सहभागी होऊन कार्य करणाऱ्यांनी नमूद ‘BBFभिक्खु प्रशिक्षण समिती’ व्हॉट्सअॅप ग्रुपचा लिंकद्वारे सदर ग्रुपमध्ये स्वतः अंतर्भूत व्हावे. समितीचे नियमित मिटींगमध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहू शकणार्यांनीच सध्या ग्रुपमध्ये जॉईन व्हावे.
Follow this link to join my WhatsApp group:
https://chat.whatsapp.com/IqityBRxk3o8qIYtbCoYCV
या ठिकाणी नमूद करायचे आहे की, बुध्दभूमी फाऊंडेशन अंतर्गत सध्या “जागतिक बुद्धमूर्ती समिती”, “विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती” व “बुद्धभूमी एज्युकेशन समिती” कार्यरत झालेली आहे.
More Stories
एक दिवसीय समाधी साधना शिबिर One-day Meditation Retreat in Mumbai
सामाजिक न्याय विभागाच्या प्रधान सचिवांकडून विजयस्तंभाच्या प्रत्यक्ष जागेवर जाऊन तयारीची पाहणी
दिवाळी ही बौद्ध पद्धतीने साजरी करावी. Diwali should be celebrated in this Buddhist way.