डॉ बाबासाहेब आंबेडकर ज्ञान प्रबोधिनी STATE LEVEL SCHOLARSHIP EXAM
गट अ – शालेय विद्यार्थी
गट ब कनिष्ठ व वरीष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थी गट क खुला (३५ वर्षा आतील)
मिशन सावित्री
एक शैक्षणिक चळवळ
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासात त्यांना सर्वतोपरी सहकार्य करून शासकीय अधिकारी होण्याच्या त्यांच्या स्वप्नाला बळ देण्याचा मिशन सावित्री चा संकल्प आहे. याकरिता FREE EDUCATION FOR ALL या कार्यक्रम अंतर्गत राज्यस्तरीय शिष्यवृत्ती स्पर्धा” आयोजित करण्यात आली असून महाराष्ट्र च्या सर्व विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेण्याचे आव्हान करण्यात येत आहे.
ऑनलाइन परीक्षा दिनांक – ११ ऑगस्ट २०२१
निकाल १२ ऑगस्ट २०२१
बक्षिस वितरण १५ ऑगस्ट २०२१
शिष्यवृत्ती बक्षीस – प्रत्येक गट करिता
प्रथम – रु.२१,०००/
द्वितीय- रु. ११,०००/
त्रितीय रु.५,०००/
परीक्षेचा अभ्यासक्रम
GENERAL STUDIES & CURRENT AFFAIRS
प्रवेश शुल्क रु. १२५/
संपर्क – श्री. योगेश पवार, समन्वयक
7522927005
सर्व सहभागी विद्यार्थ्यांना खालील ऑनलाईन कोर्स निःशुल्क –
1. UPSC CSE – 2022, 2023
2. MPSC Rajyaseva
3. Saralseva Bharti
4. Banking
5. Railway Recruitment Board
6. Personality Development Program
REGISTRATION OPEN
संपर्क – श्री. योगेश पवार, समन्वयक : 7522927005
More Stories
2024-25 साठी परदेशात मास्टर्स आणि पीएचडी अभ्यासक्रमांच्या अभ्यासासाठी ऑनलाइन अर्ज मागवले आहेत
डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था NITCON Ltd संस्थेच्या वतीने मोफत प्रशिक्षण
CET Exam Registration : सीईटी नोंदणीसाठी सोमवारपर्यंत मुदतवाढ ; सीईटीचे संभाव्य वेळापत्रक घोषित