June 20, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

राज्यस्तरीय धम्मपरीक्षा २०२३

श्री.बी.जी. बाघ फाऊंडेशन, जामनेर आणि कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव बौध्द अध्ययन व संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित विश्वरत्न, भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘बुध्द आणि त्यांचा धम्म’ पुन्हा एकदा या धम्म ग्रंथावर धम्मपरीक्षा या धम्म परीक्षेसाठी स्वेच्छने प्रवेश शुल्काव्यतिरिक्त धम्मदान स्वरुपात अर्थसहाय्य करु शकता
किंवा बक्षिस प्रायोजित करु शकता.

धम्म परीक्षेत सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://forms.gle/7wzgTB9yWGfbjZc6 द्वारे माहिती काळजीपुर्वक भरावी किंवा स्थानिक प्रतिनिधीकडे माहिती द्यावी.
प्रवेश घेण्याची अंतीम तारीख दि. ०५ सप्टेंबर २०२३ परीक्षेची तारीख दि. २३ ऑक्टोबर २०२३

प्रवेश शुल्क अनिवार्य : 150/- रुपये. प्रवेश मर्यादित
प्रवेश शुल्क व धम्मदान

आय.डी.बी.आय. बँक. सेव्हिंग खाते क्र. 0659104000084808

IFSC Code: IBKL0000659 MICR-424259507

जामनेर शाखा या खात्यावर जमा करावी.

प्रथम बक्षिस 25000/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र
द्वितीय बक्षिस 15000/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र
तृतीय बक्षिस 5000/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र
सर्व सहभागी परीक्षार्थीना आकर्षक प्रमाणपत्र
विशेष सहकार्य 

डॉ. संतोष खिराडे शिक्षण शास्त्र विभाग क.ब.चौ.उ.म.वि.जळगाव
आयु. भिमराव गवई, संचालक, सम्राट स्पोर्टस् अकॅडमी, पालघर
आयु. यशवंत ढगे माजी श्रामणेर बुध्दभूमी मावसाळा औरंगाबाद
नियम व अटी •
• परीक्षार्थीना कोणतीही वयोमर्यादा आणि जाती धर्माचे बंधन नाही.

• परीक्षाकेंद्र प्रत्येक जिल्ह्यामध्ये असेल. (किमान १०० विद्यार्थी)
• धम्म परीक्षेचे स्वरुप प्रश्नपत्रिका १०० मार्काची असेल. भाषा मराठी, वेळ ९० मिनिटे असेल.

• प्रश्नपत्रिका आणि उत्तर पत्रिका परीक्षेच्या ठिकाणी दहा मिनिटे अगोदर एकत्र देण्यात येतील.
• उत्तर पत्रिका लिहिण्यासाठी काळा किंवा निळा पेन, पॅड इ. साहित्य स्वतः आणावे.
• कोणत्याही भारतीय नागरिकांस १५०/- रु. प्रवेश शुल्क भरुन धम्म परीक्षेत सहभागी होता येईल.

• परीक्षार्थीनी बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ स्वतः उपलब्ध किंवा खरेदी करुन त्याचे सविस्तर वाचन करावे.
• परीक्षेचे हॉल तिकीट परीक्षेच्या १०-१२ दिवस अगोदर परीक्षार्थीनी दिलेल्या व्हॉटसअॅप वर किंवा परीक्षा केंद्रावर उपलब्ध असेल.
• बक्षिसाची रक्कम चेकनेच दिली जाईल.

• परीक्षकांचा निर्णय अंतिम राहिल.
• परिस्थितीजन्य काही बदल झाल्यास ते आपणांस कळविण्यात येतील.

• कायदेशीर बाबी जळगाव परिक्षेत्र अंतर्गत
अधिक माहितीसाठी संपर्क : संदिप वाघ अध्यक्ष श्री.बी.जी. वाघ फाऊंडेशन जामनेर, जिल्हा- जळगांव #.9422233816, 9403056626