July 25, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

सामाजिक क्रांती अभियान Social Revolution Campaign – चलो चवदार तळे ते भीमा कोरेगाव भव्यधम्म पदयात्रा

नाकारले ज्या मनूने जीवन, बांधलेस त्या मनुचे महाडला सरण, उधळून चवदार तळ्याचे जीवनदान, नवभारतासाठी रचीलेस धरण शोधती आज सारे तुझेच चरण वा भिमराया तुला मानवतेचे वंदन…
पुज्य भदंत ज्ञानज्योती महाथेसे (ताडोबा अभयारण्य) चंद्रपूर, यांच्या मार्गदर्शनाखाली… चलो चवदार तळे ते भीमा कोरेगाव
भव्यधम्म पदयात्रा
१ जानेवारी १९२७ ला बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भीमा कोरेगाव च्या विजयस्तंभवर प्रत्यक्ष गेले आणि त्यांना नव्या इतिहासाचा आयाम कोरता आला, ब्राहात्तरांचा पराभवांचा इतिहास आहे श्रमण संस्कृती आणि ब्राहाण संस्कृती यांच्या संघर्षात आमच्यावर झालेल्या हल्यांमुळे आम्ही पराभूत झालेलो आहोत शेवटचा मौर्य राजा बृहदत्त याची पुष्यमित्र शुंग यांनी कपटाने हत्या करून राज्य उलथाऊन पाडले आणि ब्राह्मणवादाच्या विळाख्यात सारा समाज अंधारात वीतपत पडत राहिला आहे जातीय व्यवस्थेच्या गटारगंगेमध्ये सठत राहिला आहे त्यातून बाहेर पडतयासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बुद्ध जयंतीच्या दिवशी १९५६ ला पंढरपूरला धम्मक्रांती घडवून आणणार होते केवळ बुद्धाच्या धम्मानेच जगाचं कल्याण होऊ शकतं युद्धाने नाहीं अमुलाग्र समाज बदलायचा असेल तर तो संबोधी ज्ञानाच्या आधारावरच तुटलेली माणसांची मन जोडली जाऊ शकतात दुसरा जगात मार्ग नाहीं हे सत्य समजण्यासाठी ३५ वर्षे बाबासाहेबांना लागले न्याय स्वातंत्र समता आणि बंधू भाव मानवी मूल्यांच्या आधारावर समता मुलक समाज निर्माण करण्यासाठी या धम्मयात्रेत सर्ववींनी सहभागी व्हायचंय असं आवाहन करीत आहोत.

भिक्खू दिव्यनाग : ८३९०८१०७२२
भिक्खू विनयपाल : ८३०८१४९०१४
भिक्खू संघज्योती : ९७६७९५५६९०
भिक्खू नागज्योती : ७७७५०४५४३४
भिक्खू प्रज्ञारत्न : ९६८९८२४६०३
असित गांगुर्डे : ९८२२४२४४४७
सोमनाथ भोसले : ९८९०७९५१५२
डी.टी. भोसले : ९८३४३८९९२६                                                                                                                                      रामदास जगताप : ९६८९६०८७२०                                                                                                                                    राजेंद्र गवदे : ९८२३८ १३१४०
संघरत्न धुगे : ७७३८५२७३५८
समाधान साळवे  : ७४१६५४८५०२