• भव्य प्रकाशन कार्यक्रम •
निर्भिड पत्रकार ताराचंद मेंढे यांनी अथक परिश्रमातून क्रांतीबा जोतिबा फुले यांच्या गुलामगिरी ग्रंथाचे भाषांतर SIAVERY केले आहे. या ग्रंथाचा भव्य प्रकाशन कार्यक्रम आयोजित केला आहे तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
कार्यक्रम स्थळ •
विदर्भ हिंदी साहित्य सम्मेलन मोर भवन, झाशी राणी चौक, सिताबर्डी, नागपूर
• रविवार, दिनांक २७ ऑगस्ट, वेळ : दुपारी १.३० वाजता •
अध्यक्ष : मा. अनिल वैद्य , माजी न्यायाधीश व आंबेडकरी विचारवंत
मुख्य अतिथी
मा. तुकाराम माने, नेते भटक्या विमुक्त संघटना आणि आंबेडकरी साहित्याचे अभ्यासक (मुंबई)
प्रा. डॉ. एड. रमेश राठोड, ज्येष्ठ विचारवंत
मा. विजय धांडे, माजी जिल्हा व सत्र न्यायाधीश
मा. ताराचंद मेंढे, पत्रकार, लेखक
भूमिका / प्रास्ताविक : विलास गजभिये
संचालन : डॉ. अशोकानंद देशभ्रतार
आभार : प्रा. डॉ. सुनंदा जुलमे
* आयोजन आणि स्वागत समिती
प्रा. भीमराव गायकवाड, मधुकर गजभिये, भूपेश वराडे, प्राचार्य संध्या राजूरकर, सुजाता लोखंडे, डॉ. वीणा राऊत, रमेश गजभिये, प्रकाश बावनगडे, मनोहर गजभिये, विनोद उलीपवार, मालती वराडे, माया थोरात, सुधीर बाराहाते, दिवाकर शिर्के, जया कलीहारी, प्रा. माधुरी गायधनी, डॉ. मोनाली पोफरे, रंजना लोखंडे, जयपाल कांबळे, सुधाकर स्थूल, नरेश मेश्राम, निशा खापरे, प्रतिभा सहारे शत्रुघ्न लोणारे, मनिष वानखेडे, दादाराव पाटील, माधव जांभुळे, दिगंबर गोंडाणे, माणिक खोब्रागडे, संजय सायरे,
More Stories
महाबोधी महाविहार मुक्तीच्या समर्थनार्थ भंते विनाचार्य यांचा जनसंवाद, धम्म ध्वज यात्रा
धम्म ध्वज यात्रेचे दिनांक, सभा, मुक्काम, समारंभ आणि समापन संदर्भात महत्वाचे वेळापत्रक
आषाढ पौर्णिमा ( गुरुपौर्णिमा ) नागसेन बुद्ध विहार