November 5, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

लोकुत्तरा महाविहार यांच्या वतीने १४ दिवसीय श्रामनेर प्रशिक्षण शिबीर

लोकुत्तरा महाविहार चौका, औरंगाबाद यांच्या वतीने

दिनांक ७ ऑक्टोबर २०२१ ते २० ऑक्टोबर २०२१ दरम्यान

१४ दिवसीय श्रामनेर प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात येत आहे.

॥ मुख्य प्रशिक्षक ॥

पुज्य भदन्त बोधीपालो महाथेरो

( अध्यक्ष अखिल भारतीय शिवसंघ शाखा महाराष्ट्र )

सर्व नागरिकांना कळविण्यात येत आहे की, लॉकडाऊन नंतर प्रथमच श्रामणेर

प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे.

ज्यांना या शिबिरामध्ये सहभाग घ्यायचा आहे त्यांनी खालील अटी व नियमांचे पालन करून नोंदणी करणे

आवश्यक आहे. १. वय मर्यादा २० ते ५० वर्ष

२. शिक्षण किमान दहावी

३. शारीरिकदृष्ट्या अपंगत्व नसावे, गंभीर आजार नसावा, आता पूर्वी काही शारीरिक किंवा मानसिक आजार असल्यास व त्याची औद्यपी चालू असल्यास त्याबहतची संपूर्ण माहिती आवायांना याची

४. वैयक्तिक दैनंदिन वापरण्याचे साहित्य सोबत आणावे (यादर, वढी. पेन, टॉर्स)/IHAR ५. स्वतः ये ओळखपत्र, दोन पासपोर्ट आकासवे फोटो सोबत आणावे

या १४ दिवशीय भाननेर शिबीरामध्ये सामनेर विनय, बुध्द इतिहास, ध्यान साधना विविध सुत पठण तसेच

बौद्ध साहित्य आणि संस्कृती शिकविण्यात येणार आहे

ज्यांना शिवरामध्ये सहभाग घ्यायचा आहे त्यांनी आपल्या संपूर्ण माहितीसह खाली दिलेल्या भ्रमणश्वनी

क्रमांकावर संपर्क साधावा…

लोकुत्तरा महाविहार, चौका, औरंगाबाद.

पुज्य भदन्त काश्यप थेरो 9404014747

पुज्य भदंत विनयशील 8256086430

पुज्य भदंत राहुल 8261000610

ऑनलाईन नोंदणीकरीता https://forms.gie-21JWCXHIGEJqgwOub या लिंकवर जाऊन आपली नोंदणी करावी.

टीप शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींना प्राधान्य