जागृतीचा अग्नी अखंड तेवत ठेवा….
चरथ भिक्खवे चारिक, लोकानुकंपाय बहुजन हिताय, बहुजन सुखाय …..!
भारत भ्रमण भिक्खु संघ, समता सैनिक दल तथा बी.एस.फोर सामाजिक संघटना, जिंतुर तालुका जि.परभणी आयोजित
🔶🔶 श्रामणेर धम्मपद चारिका १० गाव १० धम्म परिषद 🔶🔶
दिनांक १८ ते २८ फेब्रुवारी २०२३ जिंतुर तालुका २०० कि.मी.चारिका भ्रमण धम्मपद चारिका यात्रा मार्गक्रमण तथा परिषद मुक्काम
१८ फेब्रुवारी : श्रामणेर दिक्षा विधी सम्राट अशोक विहार जिंतुर येथुन प्रस्थान. >>> माथला पांगरी पाटी चांदज >>>>
१८ फेब्रुवारी : मराठवाडा दिक्षाभुमी बो मुक्काम. >>>> रोहिला पिंपरी >>>>
१९ फेब्रुवारी : दुधगाव / पिंपरी मुक्काम >>>>> आसेगाव >>>>
२० फेब्रुवारी : वस्सा मुक्काम. >>>>> आडगाव फाटा लिंबाळा पाटी चामणी पाचेगाव मानधानी >>>..
२१ फेब्रुवारी : भोगाव (देवी) मुक्काम. >>>> डोंगरतळा मांडवा >>>>
२२ फेब्रुवारी : इटोली मुक्काम. >>>> सावळी हिवरखेडा >>>>>
२३ फेब्रुवारी : येलदरी / सावंगी (म्हा) मुक्काम. >>>>> किन्ही अंगलगाव >>>>>
२४ फेब्रुवारी : अंबरवाडी मुक्काम. >>>>> करंजीपाटी संक्राळा कोरवाडी कवडा >>>>>
२५ फेब्रुवारी : धानोरा (बु) मुक्काम. >>>>>>वाघी नवहाती हनवतखेडा ब्राम्हणगाव, कान्हा>>>>>
२६ फेब्रुवारी : चारठाणा मुक्काम. >>>> मानकेश्वर पाटी जोगवाडा पाटी>>>>>
२७ फेब्रुवारी : भेसज्ज बुध्द विहार रायखेडा मुक्काम. खडकपाटी मालेगाव अकोली
🔶🔶 २८ फेब्रुवारी २०२३ मंगळवार धम्म महारॅली, बौध्द परिषद धम्म चारिका समारोह डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा प्रांगण जिंतुर.
🔷 विशेष उपस्थिती : मोहनभाऊ अढागळे BMA ग्रुप नाशिक
🔷 विशेष उपस्थिती तथा सत्कार मुर्ती : बहुजन महापुरूषांच्या अपनाना विरोधात भिमटोला देणारे भिमयोध्दा मनोजभाऊ गरबडे ( पिंपरी पुणे ) समता सैनिक दल, SSD महाराष्ट्र
🔷 मुख्य मार्गदर्शक तथा श्रामणेर दिक्षा उपाध्याय : पुज्य भदंत मुदितानंद थेरो अध्यक्ष अ. भा. भिक्खु संघ परभणी हिंगोली
🔷 प्रमुख उपस्थिती : पुज्य भदंत शासनक्रांती उप्पपुण्य राष्ट्रीय अध्यक्ष, भारत भ्रमण भिक्खु संघ भारत देश
🔷 मंगलकामना तथा आशिर्वाद : पुज्य भदंत धम्मरत्न नाशिक पुज्य भदंत शाक्यपुत्र राहुल पैठण औरंगाबाद
🔶🔶 श्रामणेर प्रशिक्षक तथा चारिका संघ नायक 🔶🔶
पुज्य माताजी भद्दा शासनज्योती बुध्दगया बिहार.
पुज्य भदंत भारद्वाज येवला नाशिक.
पुज्य भदंत धम्मसार नागपुर महाराष्ट्र.
पुज्य भदंत आनंद तेलवाडी औरंगाबाद
संपर्क : 9028916036, 9623188079, 8669493756, 8208669851, 8830946060, 8390730502, 9673112876, 9767883662, 9552890850, 9657372119, 9923721946, 9049615390, 7498441017 7447881011 , 7875990190, 8830780768, 9766602692, 8483853594, 9359743221, 8767732136.
🔶🔶संयोजन समिती :- समता सैनिक दल, जिंतुर जि. परभणी बौध्द समाज सम्यक सेवा समिती बी.एस.फोर जिंतुर
🔶🔶 दि.२८ फेब्रुवारी २०२३ मंगळवार रोजी जिंतुर शहरात दुपारी २ वाजता धम्मपदयात्रा आगमन होणार असुन धम्म महारॅली समता सैनिक दल पथ संचलन पुजनिय भिक्खु संघाची धम्मदेसना आणि बौध्द परिषद होईल.
🔶🔶 दिनांक व वेळ २८ फेब्रुवारी २०२३ मंगळवार दुपारी २ वाजता
मि येणार.. तुम्ही या…! |
🔶🔶 स्थळ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा प्रांगण न. प. समोर जिंतुर जि. परभणी
More Stories
महाड विपश्यना केंद्रात 10 दिवसीय अभ्यासक्रमात काही जागा उपलब्ध
धम्मध्वज आणि जनसंवाद यात्रेचे वेळापत्रक Schedule of Dhamma Flag and Jansamvad Yatra
महाबोधी महाविहार मुक्तीच्या समर्थनार्थ भंते विनाचार्य यांचा जनसंवाद, धम्म ध्वज यात्रा