June 19, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

श्रामनेर बौध्दाचार्य शिबिर

☸️ भारतीय बौध्द महासभा☸️

🔹 संस्थापक -बोधिसत्त्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर.
🔹 राष्ट्रीय अध्यक्षा – आद.- महाउपासिका,मीराताईजी आंबेडकर.
🔹राष्ट्रीय कार्याध्यक्ष – आद.-भीमराव य. आंबेडकर.
••••••••••••••••••••••••••

☸श्रामनेर बौध्दाचार्य शिबिर ☸

दिंडोरी तालुक्यातील सर्व धम्म उपासक/उपसिकांना आपणास कळविण्यात येत आहे की भारतीय बौद्ध महासभा नाशिक जिल्हा पश्चिम अंतर्गत शाखा – दिंडोरी तालूका वतीने 🌕 बुद्ध पौर्णिमा 🌕 या मंगल दिनाचे औचित्य साधून *’श्रामनेर बौध्दाचार्य शिबिराचे’ उदघाटन ” शनिवार दिनांक – ०७ मे २०२२ *वेळ सायंकाळी – ०५ वाजता🕌 *स्थळ- लुम्बिनी बुद्ध विहार सोनजांब येथे श्रामनेर शिबिराचे उदघाटनाचे आयोजन करण्यात येत आहे.

🔹 प्रवज्जा विधी – पूज्य भंते सुमेध बोधी

🔹 शिबिराचे प्रमुख मार्गदर्शक – बी.आर. कसबे गुरुजी मुंबई

🔹 कार्यक्रमाचे अध्यक्ष – रितेश गांगुर्डे गुरुजी (दिंडोरी तालुकाध्यक्ष)

🔹 कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक 🔹

🔹 के वाय सुरवाडे गुरुजी ( महाराष्ट्र राज्य सचिव)
🔹 आनिकराव गांगुर्डे गुरुजी ( महाराष्ट्र राज्य सचिव)
🔹 प्रवीण बागुल ( जिल्हाध्यक्ष)
🔹 राजू जगताप ( महासचिव)
🔹 मनोज गाढे ( कोषाध्यक्ष)
व संपूर्ण जिल्हा कार्यकारणी

🔹 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन – प्रदीप गांगुर्डे ( तालुका सरचिणीस)

आयोजक :- भारतीय बौद्ध महासभा दिंडोरी तालूका व संपूर्ण तालूका कार्यकारणी