December 24, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

सप्टेंबर September

१ सप्टेंबर

• १९५१ – डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते मिलिंद महाविद्यालयाची कोनशिला समारंभ

२ सप्टेंबर

• १९५३ – भाषिक राज्य निर्मिती विधेयकावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण.
• १९५४ राज्यसभेत अ.जा. आणि अ.ज. विषयक आयोगाच्या चर्चेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सहभागी
• १९४५ व्हायसरॉय मंत्री मंडळातील कामगार खात्याचे मंत्री डॉ. आंबेडकरांनी कामगार कल्याण योजना सादर केली.

३ सप्टेंबर

• 1946 शेड्युल्ड कास्ट फेडरेशन की ओर से पुना करार विरोधि सत्याग्रह
• १९४६ नागपूर येथे शे.शे.का.फे. तर्फे पुणे करार विरोधी सत्याग्रह.
• १९४६ पुणे करारविरोधी सत्याग्रह शे.का.फे. तर्फे नागपूर

४ सप्टेंबर

• १९२७ समाज समता संघ स्थापन करण्याचा प्रयत्न
• १९२७ – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली समता समाज संघाची स्थापना
• १९२५ पुणे नगर पालिकेत क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले पुतळ्याचा ठराव चर्चेला आला.

५ सप्टेंबर

• शिक्षक दिन
• १९३२ वडाळा येथे गणेशोत्वात बाबासाहेबांचे भाषण

६ सप्टेंबर

• १९३० डॉ. आंबेडकरांना गोलमेज परिषदेचे निमंत्रण
• १९५४ वर्गीकृत जाती व अन्य जाती आयुक्त यांच्या प्रतिवृत्तावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण.

७ सप्टेंबर

• १९३१ दुसरी गोलमेज परिषद लंडन येथे सुरु.
• १९३१ फेडरल स्ट्रक्चर कमिटीची पहिली बैठक.
• १९४३ दिल्ली येथे विचक्ष कामगार परिषदेचे दुसरे अधिवेशन.

८ सप्टेंबर

• जागतिक साक्षरता दिन
• १९३२ – पंतप्रधान रॅमम्से मॅकडोनाल्ड यांचे स्वतंत्र संघासंबंधी म. गांधीना पत्र

९ सप्टेंबर

• 1930 डॉ. आम्बेडकर को गोलमेज परिषद का निमंत्रण.
• १९३१ ख्रिश्चन धर्मीयांशी धर्मांतराबद्दल चर्चा.
• १९०६ गर्व्हनर जनरल मिटोंसी ने राजर्षी शाहू महाराजांची भेट केली.
• १९४४ “सेंट्रल इरिगेशन वाटरवेज अॅडव्हाईसरी बोर्ड श्री निर्मिती करण्याच्या प्रस्तावाला डॉ. बी. आर. आंबेडकरांची मान्यता.
• १९३२ म. गांधींचे स्वतंत्र मतदार संघाबाबत पंतप्रधान रॅम्से मॅकडोनाल्ड यांना पत्र.
• १९३७ राजगृह मुंबई येथे जैन धर्मियांची धर्मांतरासंबंधी चर्चा

१० सप्टेंबर

• जपान मधील कोयासन विद्यापीठात डॉ. बा. आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात आला
• १९३२ – ‘शिक्षण प्रचार हे समाजास अत्यंत निकडीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुंबई
• १९४४ हिंदु धर्म मठातर्फे गैनीनाथ महाराजांच्या अध्यक्षतेखाली माटुंगा येथे संत महंत गोसावी यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मार्गदर्शन केले.

११ सप्टेंबर

• 1938 को पुना में अस्पृश्य विद्यार्थी संम्मेलन
• १९३८ पुणे येथे ११ वे अस्पृश्य विद्यार्थी सम्मेलन.
• १९३० वर्तुळ परिषदेसाठी नेमलेल्या प्रतिनिधीची यादी जाहिर.
• १९४४- डॉ. बाबासाहेबांच्या अध्यक्षतेखाली ११ वे अस्पृश्य विद्यार्थी संमेलन, पुणे

१२ सप्टेंबर

• १९२९- बहिष्कृत हितचिंतक सेवा संत गाडगेबाबांचे व्याख्यान नाशिक रोड येथे

१३ सप्टेंबर

• १९२९ नांदगाव येथे श्री सोमवंशीय मेळाव्यात डॉ. आंबेडकरांचे भाषण.
• १९३९- कोल्हापूर संस्थान दलित प्रजा परिषदेत डॉ. बाबासाहेबांचे अध्यक्षीय भाषण

१४ सप्टेंबर

• हिंदी दिवस
• १९५६ – डॉ. बाबासाहेबांनी पं. नेहरू यांना भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हेबांचे ग्रंथाची प्रत भेट दिली.
• राष्ट्रीय हिंदी भाषा दिन
• १९५४ घटनेच्या वारंवार दुरुस्ती संबंधी राज्यसभेत डॉ आंबेडकर यांचे भाषण.
• १९७६ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे एकेकाळचे चळवळीतील सहकारी अमृतराव थांडिबा रणखांबे यांचे विंचूर येथे निधन.

१५ सप्टेंबर

• जागतिक अभियंता दिवस
• १९३६ शिख धर्माच्या अभ्यासासाठी अमृतसरला १६ महार लोकांचे प्रयाण.
• १९५४ घटनेच्या वारंवार दुरुस्तीविषयी राज्यसभेत बाबासाहेबांचे भाषण.

१६ सप्टेंबर

• १९५४- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच अस्पृश्यता गुन्हे बिल यावर राज्यसभेत भाषण.
• १९३१ संघराज्य रचना समितीतीत डॉ. आंबेडकरांचे भाषण

१७ सप्टेंबर

• 1977 भैय्यासाहेब आम्बेडकर स्मृतिदिन,

• 1937 खोती प्रथा को नष्ट करने हेतू विधेयक

1864 अनागरिक धम्मपाल जयंती,
• १९४८ मराठावाडा मुक्तीसंग्राम दिन
• १९३७ कोकणातील खोती नष्ट करणारे विधेयक मुंबई विधिमंडळासमोर सादर.
• १९७७ भय्यासाहेब आंबेडकर स्मृतिदिन, अनागरिक धम्मपाल

१८ सप्टेंबर

• १९४४ एस.पी. राजा मेमोरियल हॉलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सत्कार.
• १९३९ ब्रिटीश सरकार अस्पृश्यांना लष्करात का घेत नाहीत याचे स्पष्टीकरण देणारे आर्मी इंडियनायझेन डिफेन्स डिपार्टमेंटच्या चेअरमनचे शि. जा. कांबळे यांना पत्र.
• १९३२ पुणे करारावर सह्या.
• १९४४ एस.पी. राजा मेमोरियल हॉस्टेलमध्ये डॉ. बाबासाहेबांचा सत्कार.
• १९३१ लंडन येथे डॉ. आंबेडकर-गांधी यांची दुसरी मुलाखात

१९ सप्टेंबर

• १९३२ इंडियन मर्चन्ट चेंबर्सच्या सभागृहात परिषद
• १९३२- डॉ. बाबासाहेबांचे गांधीना वाचविण्यासाठी भाषण मर्चेट हॉल, मुंबई मध्ये भेट
•१९३७ स्वतंत्र मजूर पक्ष कार्यकारी मंडळाची सभा.

२० सप्टेंबर

• १९३२ अस्पृश्यांच्या हक्कासंबंधी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिज्ञा.
• १९४२ शे.का.फे पक्ष घटना मंजूर.
• १९४४ हैद्राबाद येथे जाहीर सभेत डॉ. बाबासाहेबांचा सत्कार

२१ सप्टेंबर

• १९३२ पुणे कराराचा मध्यवर्ती मानबिंदू ठरविण्यात आला
• १९०६ राजर्षी शाहू महाराज व लॉर्ड मिंटो भेट

२२ सप्टेंबर

• 1944 मद्रास म्युनिसिसिपल कार्पोरेशन द्वारा डॉ. आम्बेडकर को रजत मानपत्र.
• १९३२ सर तेजबहादूर सप्रु व जयकर यांच्या अधिपत्याखाली पुणे करार संबंधीचे कामकाज चालू.

२३ सप्टेंबर

• १९४४ कायदे मंडळात ५०% जागा मजुरांकरिता राखीव ठेवा-डॉ. आंबेडकर
• १९४४ – ई. व्ही. रामास्वामी नायकर व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भेट
• १९३१ मुखेड सत्याग्रह मराठा विरुध्द महार चकमक झाली.
• १९४२ शिका, संघटित व्हा, संघर्ष करा डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

२४ सप्टेंबर

• 1932 पुणे करार,
• 1873 सत्यशोधक स्थापना दिन
• १९४४ मद्रास येथील महिला मंडळातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सत्कार.
• १८७३ महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
• १९३२ – डॉ. बाबासाहेबांनी गांधीला जीवनदान देऊन पुणे करारावर स्वाक्षऱ्या केल्या

२५ सप्टेंबर

• १९३० पनवेल जवळ चिरनेर खेडयात दंगल सत्याग्रह.
• १९३२ पुणे करारास पाठिंबा देण्यासाठी मुंबईत सभा
• १९४४ राजा मेमो. हॉस्पीटल मध्ये डॉ. आंबेडकरांचा सत्कार.

२६ सप्टेंबर

• अंग्रेजी सरकार ने पुना समझोते को मान्यता दी.
• १९३६ सवर्ण हिंदूनी अस्पृश्यांवर केलेल्या अत्याचाराची सरकारी अधिकाऱ्यांनी | चौकशी करून आवश्यक ती कारवाई करावी अशी विनंती केली.
• १९४४ स्वातंत्र्य की जापान, जर्मनीची हुकुमशाही -डॉ. आंबेडकर-काकीनाडा

२७ सप्टेंबर

• १९५१ हिंदू कोडबिल पास न झाल्याच्या विरोधात कायदेमंत्री डॉ. आंबेडकरांचा राजिनामा

२८ सप्टेंबर

• १९५२ दलित संस्थानची नरेपार्क मुंबई येथे सभा.
• १९३१ अल्पसंख्यांक समितीच्या कार्यास आरंभ
• १९३२ बी.डी.डी. चाळ (मुबंई) पटांगणात जाहीर सभा.
• १९३२- राजकीय हक्कानेच समानतेचा प्रश्न सुटेल डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुंबई

२९ सप्टेंबर

• १९५० वरळी मुंबई बुध्द विहार येथे डॉ. आंबेडकरांचे भाषण
• १९३४- पुणे कराराची स्मृती जागृत ठेवण्याची मुंबईत संभा

३० सप्टेंबर

• 1920 एम.एस.सी. अभ्यासक्रम हेतू लंदन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स में भीमराव आम्बेडकर का प्रवेश.
• १९५६ शे.का.फे.च्या मध्यवर्ती कार्यकारी | मंडळाने रिपब्लिकन पक्ष स्थापण्याचा निर्णय घेतला.