September 26, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

धम्मध्वज आणि जनसंवाद यात्रेचे वेळापत्रक Schedule of Dhamma Flag and Jansamvad Yatra

बोधगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या समर्थनार्थ भव्य धम्मध्वज आणि जनसंवाद यात्रा

भदंत ज्ञानज्योती महाथेरो, भंते विनाचार्य, बोधगया चळवळीचे संस्थापक,

०६/०९/२०२५ कोल्हापूर सभा व सांगली सभा

०७/०९/२०२५ पंढरपूर सभा व सोलापूर सभा

०८/०९/२०२५ बार्शी सभा व धाराशिव सभा

०९/०९/२०२५ बीड सभा

१०/०९/२०२५ अंबेजोगाई सभा, लातूर सभा

११/०९/२०२५ नांदेड सभा

१२/०९/२०२५ परभणी सभा

१३/०९/२०२५ हिंगोली सभा

१४/०९/२०२५ पुसद सभा

१५/०९/२०२५ मुळावा येथे सभा

१६/०९/२०२५ दिग्रस दुपारी १२ वा. सभा व यवतमाळ येथे सायं. सभा

१७/०९/२०२५ वर्धा येथे सभा

१८/०९/२०२५ हिंगणघाट, भद्रावती व्हाया चंद्रपूर येथे सायं. सभा

१९/०९/२०२५ गडचिरोली येथे सभा

२०/०९/२०२५ अर्जुनी, मोरगांव, भंडारा येथे सभा

२१/०९/२०२५ गोंदिया येथे सभा

२२/०९/२०२५ बालाघाट येथे सभा

२३/०९/२०२५ शिवनी व्हाया छिंदवाडा येथे सभा

२४/०९/२०२५ सौसर, मध्य प्रदेश येथे सभा व धम्म ध्वज यात्रेचे समापन

अधिक माहितीसाठी संपर्क साधा : भिक्खू संघरत्न 8208702793