| संविधान चौक फाऊंडेशन भारत का संविधान
टिळकनगर, कोपरगांव, जि.अ.नगर साधु-संत महंत धर्मगुरू यांचे उपस्थित, संविधान सन्मान रॅली
शनिवार दि. २६/११/२०२२ सकाळी १०.३० वा.
ठिकाण – संविधान चौक फाऊंडेशन, टिळकनगर, कोपरगांव
प्रमुख उपस्थिती
प.पु. रमेशगिरीजी महाराज , मौलाना आसिफ कासमी साहब मदरसा मिफ्ताऊल उलुम खडकी, कोपरगाव
मठाधिपती राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रम प. पु. बाबाजी हरजितसिंग
प. पु. भदंत कश्यप, धर्मगुरू, गुरूद्वारा, कोपरगांव
लुंबिनी उपवन, कोपरगांव फादर प्रमोद बोधक
राजयोगिनी ब्रम्हाकुमारी सरलादिदी
ब्रम्हाकुमारी आश्रम, कोपरगांव चर्च, कोपरगांव
तपस्वी नंदाताई कपाटे महानुभाव, महानुभाव आश्रम, शिंगणापूर
उद्घाटक
मा. श्री. आशुतोषदादा काळे
मा. श्री. विवेकभैय्या कोल्हे
आमदार, कोपरगाव विधानसभा
चेअरमन, सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे सह.सा.का.लि.
प्रमुख पाहुणे
मा. श्री. विजय बोरूडे साो. तहसलिदार, कोपरगांव
मा. श्री. शांताराम गोसावी, मुख्याधिकारी को.न.पा.
मा.श्री. सचिन सुर्यवंशी, गटविकास अधिकारी, (उ.श्रे.) कोपरगांव
मा. श्री. वासुदेवजी देसले, पोलीस निरीक्षक, कोपरगाव पोलीस स्टेशन
मा. श्री. विजयराव वहाडणे, मा. नगराध्यक्ष, को. न.पा.
मा. श्री. ओमप्रकाश (काका) कोयटे, चेअरमन, समता पतसंस्था, कोपरगांव
मा. श्री. मंगेशजी पाटील , माजी नगराध्यक्ष, को.न.पा.
मा.श्री. संदीप वर्षे, सदस्य, रयत शिक्षण संस्था
मा. श्री. मंदार पहाडे, नगरसेवक को.न.पा.
मा. श्री. विजयराव त्रिभुवन अध्यक्ष, बुद्धीस्ट यंग फोर्स
प्रमुख वक्ते
अॅड. भास्करराव गंगावणे, कोपरगांव
अॅड. प्रदिपकुमार रणधीर
अॅड. अजय झोडगे, कोपरगांव
अॅड. सुरेश मोकळ, कोपरगांव
रॅली मार्ग :सदर रॅली संविधान चौक टिळकनगर, इनडोअर गेम हॉल, सुदेश थिएटर चौक, अहिंसा स्तंभ, तहसिल कचेरी, बाळाभाऊ शिंदे चौक, धारणगांव रोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान येथे सांगता
विशेष सहकार्य : विविध सामाजिक, राजकीय, धार्मिक क्षेत्रातील कार्यकर्ते व शैक्षणिक संस्था
आपले नम्र
नितीन शिंदे : संस्थापक
सचिन शिंदे : अध्यक्ष, विशाल कोपरे : उपाध्यक्ष
जितेंद्र साळवे : खजिनदार, देविदास तुपसेंदर :सह-सचिव,
सेक्रेटरी सिद्धार्थ शिंदे : सचिव, सुनिल जाधव : संघटक
रवि जाधव : कार्याध्यक्ष, संजय कोपरे : सह खजिनदार
नानासाहेब जगताप : मार्गदर्शक, नानासाहेब मोरे : मार्गदर्शक
सुनिल कोपरे, अशोक कोपरे, दत्तात्रय शिंदे, चंद्रकांत शिंदे, अशपाक शेख, सनी गायकवाड
यश शिंदे, राहुल कोपरे, किशोर दुशिंग, विजय चव्हाण
More Stories
डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलश संदेश यात्रा
🌟 “थ्रिव्ह” सह आपली क्षमता अनलॉक करा – 21-दिवसीय ध्यान प्रवास! 🌟
सामाजिक क्रांती अभियान Social Revolution Campaign – चलो चवदार तळे ते भीमा कोरेगाव भव्यधम्म पदयात्रा