चलो घाटकोपर ! प्रति,
मा.महोदय आपणा सर्वाना सूचित करण्यात येते कि
विषय – संघर्ष आंदोलन सभेस उपस्थित राहणे बाबत.
महोदय ,
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नात जावई व आंबेडकर परिवाराचे सदस्य डॉ.आनंद तेलतुंबडे (पब्लिक थिंकर) त्याच बरोबर बाबासाहेबांचे वैचारिक वारस विचारवंत असे एकूण पंधरा जणांवर खोटे आरोप लादून त्यांना अटक करण्यात आली आहे . राज्य सरकार आणि केंद्र सरकारने या प्रकरणात हस्तक्षेप करून त्यांची लवकरात लवकर सुटका करावी , अशी आंबेडकर जनतेची जाहीर मागणी आहे .
त्याच बरोबर बाबासाहेब आंबेडकर व वैचारिक विचारवंत यांच्या परिवारा बरोबर आंबेडकरी जनता खंबीरपणे उभे रहाण्यासाठी रमाबाई नगर घाटकोपर (पूर्व) येथे संघर्ष आंदोलन सभा होत असून संपूर्ण आंबेडकर परिवाराला व विचारवंतांना पाठिंबा देण्यासाठी आपण सर्वजण आंदोलन सभेस हजर राहून उपकृत करावे ही विनंती.
नोंद – ह्या सभेत स्वतः रमाताई आंबेडकर – तेलतुंबडे ह्या उपस्थित राहणार असून त्या आंबेडकरी जनतेशी संवाद साधणार आहेत.
आपला
विचारवंत बचाव आंदोलन,
दिनांक – 10 ऑक्टोबर 2021
वेळ – सायंकाळी 5.00 वा.
ठिकाण – रमाबाईनगर घाटकोपर (पूर्व) , डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोर
संपर्क –
डॉ. प्रदिप जावळे 9969606219 रमेश जाधव(कामगार नेते) 9867087251. विश्वास कांबळे. 7021303075. दादासाहेब यादव 9222444288 किशोर कर्डक 8898301344
More Stories
बौद्ध धर्मातील सर्वात पवित्र स्थळावर हिंदूंच्या ‘नियंत्रण’ विरोधात निषेधाचा भडका
महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नवी मुंबईमध्ये शांतता रॅली संपन्न
सिक्कीम बौद्ध शिष्टमंडळ महाबोधी विहाराच्या नियंत्रणाच्या मागणीसाठी आंदोलनात सामील झाले