“सम्यक सांस्कृतिक संघ”
“सम्यक सांस्कृतिक संघाच्या” माध्यमातून औरंगाबादच्या लेण्यांनवर तीन दिवसीय अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे
लेण्यातील शिल्पांना त्यातील स्थापत्यकलेला बोलके करणारे हे तीन दिवस लेण्यांची परिभाषा त्याचे अन्वयार्थ उलगडणारे हे तीन दिवस बदलत जाणार्या राजवटी , सांस्कृतिक बदल त्याचे लेण्यांतील शिल्पांवर झालेला परिणाम , समृद्ध वैभवशाली इतिहास आणि बरच काही आपल्या ओघवत्या शैलीत मार्गदर्शन करण्यासाठी मा. महेंद्र शेगाँवकर सर अकोल्यावरून येत आहेत सोबतीने माझी आवडती पितळखोरा लेणी सुध्दा उलगडून सांगणार आहोत शेवटच्या दिवशी !
सदस्यांनी प्रत्येक लेणीवर सकाळी ठीक १०.०० वाजेपर्यंत हजर रहायचे आहे.
जे सदस्य नाव नोंदणी करतील त्यांची प्रवासाची व्यवस्था केली जाइल , वाहनाचा खर्च contribution ने दिला जाइल.
अभ्यास दौरा निःशुल्क आहे
१) शुक्रवार दि १९/११/२०२१ : औरंगाबाद लेणी ( विद्यापीठाच्या मागच्या डोंगरावरील लेणी )
२) शनिवारी दि २०/११/२०२१ : वेरूळ लेणी
३) रविवारी दि २१/११/२०२१ : पितळखोरा लेणी
सूरज रतन जगताप
मुक्त लेणी अभ्यासक
घणसोली नवी मुंबई
९३२०२१३४१४
More Stories
भारतीय बौद्ध महासभा – नासिक जिल्हा, तालुका पदाधिकारी नियुक्त समारंभ
राष्ट्रपतींच्या हस्ते उदगीर येथील ‘विश्वशांती बुद्ध विहार’चे लोकार्पण…
नऊ दिवसीय अट्ठसील अनागारिका सिक्खा शिबिर-२०२४, 9 Days Atthasīla Anāgārikā Sikkhā Shibir 2024