June 27, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

RTE ऑनलाइन प्रोसेस

RTE ऑनलाइन प्रोसेस दि. १७ मार्च रात्री १२ः०० पर्यंत RTE चे फॉर्म भरता येणार आहे, तरी जास्तीत जास्त गरजू पालकांनी आपल्या पाल्याच्या मोफत शिक्षणाकरीता या योजनेचा लाभ घ्यावा…

📚🎓Right To Education(RTE),शिक्षणाचा अधिकार 🎓📚

📝 Nursery,Junior Kg, 1st std Admission under RTE Act.

✅ ठळक मुद्दे

◼ RTE कायद्याअंतर्गत पूर्ण शिक्षण Nursery , Jr Kg,1st ते 8th std पर्यंत मोफत

◼ कुठलेही शुल्क नाही !

◼ SC/ST साठी उत्पनाच्या दाखल्याची गरज नाही.

◼ कोणत्याही प्रलोभनास बळी पडून, कोणत्याही मध्यस्थासोबत आर्थिक व्यवहार करू नये.

◼ खुल्या वर्गासाठी वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या आतील असावे.

◼ Admissions seats प्रमाणे उपलब्ध होतील, ह्याची पालकांनी नोंद घ्यावी

R.T.E ( शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत ) तुमच्या पाल्याला इंग्लिश किंवा मराठी माध्यमाच्या शाळेत मोफत प्रवेश 📣

R.T.E (शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत २५% आरक्षित जागेवर आर्थिक व सामाजिक दुर्बल घटकांसाठी)

येत्या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:-

🏡 रहिवाशी पुरावा यामध्ये खालीलपैकी कोणतेही एक तयार ठेवावे

◆ आधार कार्ड
◆ पासपोर्ट
◆ निवडणुक ओळखपत्र
◆ वीज बील
◆ घरपट्टी, Tax पावती
◆ पाणीपट्टी
◆ वाहन चालवण्याचा परवाना

◼ पाल्याचा जन्माचा दाखला

◼ पाल्याचे पासपोर्ट साईज़ रंगीत फोटो

◼ पालकाचा जातीचा दाखला (फक्त SC/ST)

◼ एक लाखाच्या आतील उत्पनाचा दाखला (ओपन, ओबीसी)

ऑनलाईन पध्दतीने application करू शकता.

https://rte25admission.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rteindex

या संकेत स्थळावर प्रवेश अर्ज उपलब्ध होतील.

https://rte25admission.maharashtra.gov.in/adm_portal/users/login

RTE Online Process