रविवार, दिनांक : 5 मार्च २०२३वे, वेळ : संध्याकाळी ५ वा.
सन्माननीय अतिथी : डॉ.हर्षदीप कांबळे, IAS (प्रधान सचिव, उद्योग विभाग, महाराष्ट्र राज्य)
१. वक्ते : प्रोफेसर एम.डी. शिरसाट
(एमएससी, एमसीए (इंजीनिअरिंग अँड टेक), पीएचडी पीडीएफ (युनि.ऑफ कॅलिफोर्निया, यूएसए)
२. वक्ते : डॉ. विजयकिरण नरवडे
(रुसा येथील पीएचडी संशोधक, अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फेलोशिप प्राप्तकर्ते)
नोंदणी लिंक : https://tinyurl.com/MGF-ForeignEducation
कृपया नोंदणी करण्यासाठी वरील लिंकवर क्लिक करा.
सदर वेबिनारचे खालील प्लॅटफॉर्मवर थेट प्रक्षेपण :
यूट्यूब: https://www.youtube.com/@mettaglobal
ट्विटर: https://twitter.com/MettaGlobal
फेसबुक : https://www.facebook.com/people/Metta-Global-Foundation/100090697689509/
व्हॉट्सअप मेसेजिंग करिता संपर्क क्रमांक :
90 4444 3626
आयोजक : मेत्ता ग्लोबल फाउंडेशन
Overseas Study and Scholarship Mentoring Program (Europe, Taiwan, )
More Stories
NTA शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी देशभरातील 33 सैनिक शाळांमध्ये इयत्ता VI आणि इयत्ता IX च्या प्रवेशासाठी अखिल भारतीय सैनिक शाळा प्रवेश परीक्षा (AISSEE)-2024
रेल विकास निगम लिमिटेड अंतर्गत भरती – प्रोजेक्ट मॅनेजर पदासाठी वॉक इन इंटरव्ह्यू
MPSC ची संपूर्ण माहिती सविस्तर मध्ये