बुद्ध धम्म्माचा प्रचार प्रसार गतिमान व्हावा याकरिता अंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट युवा सम्मेलनचे संमेलन होणार आहे त्याचे विभागीय कार्यालयाचे उदघाटन नागपूर येथे होणार आहे.
अंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट युवा सम्मेलनचे संमेलन आयोजन तेलंगानाचे मुख्यमंत्री श्री चंद्रशेखरराव रेड्डी (केसीआर) करणार उद्घघाटन नागपुर येथुन संस्थेचें सदस्य तथा वर्ल्ड अलाइंस ऑफ बुद्धिस्ट विभागीय कार्यालय नागपुरचे प्रमुख यांचा नेतृत्वात शिष्टमंडल भेटले यामध्ये नासिर खान, रविसवाई तुल, नरेश महाजन, समीर खान, अश्विनी खोब्रागडे , दिनेश शेंडे, राजू भेलावे, आदि उपस्थित होते.
More Stories
पिप्रहवा येथील अवशेष दिल्लीतील लाडो सराई येथे आले
हरेगावात१६ वी बौद्ध धम्म परिषद उत्साहात संपन्न; भीमराव आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती
बार्टी पुस्तक स्टॉलवर ग्रंथ खरेदीसाठी भीम अनुयायांची प्रचंड गर्दी हजारो ग्रंथाची विक्री