January 16, 2026

Buddhist Bharat

Buddhism In India

विपस्सी साधक-साधीका ऑनलाइन सहभागी होण्यासाठी गूगल मीट लिंक

बुद्ध-वर्ष 2565, जेष्ठ कृष्ण- 10
अर्थात,
रविवार दिनांक: 04 जुलै 2021 रोजी सकाळी 11:00 वाजता भिक्खुसंघास भोजनदान दिल्यानंतर…
12:30 ते 14:00 या वेळेत इगतपुरी येथील ‘सुगत बुद्ध विहारात’
भन्ते ज्ञानज्योती- महास्थविर यांचे मार्गदशनाखाली
“विपस्सना सेवक संघा”च्या
सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे.

करिता, ज्यांना शक्य आहे अशा विपस्सी साधकांनी या महत्वाच्या बैठकीला समक्ष उपस्थित रहावे.

तसेच,
ज्यांना या सभेला समक्ष उपस्थित रहाता येणार नाही असे विपस्सी साधक-साधीका Online सभेत आपला सहभाग नोंदवू शकतात.
👇👇👇👇👇👇👇👇
https://meet.google.com/jtf-zwht-gcq