भारतीय संविधानातील मूल्यांचा प्रचार व प्रसार व्हावा, जनजागृती व्हावी यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त
रविवार १९ फेब्रुवारी २०२३ , रोजी १ दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
वेळ: सकाळी १० ते संध्या. ५:००
स्थळ: बुद्धभूमी फाउंडेशन, कल्याण महाराष्ट्र.
सहभागी होण्यासाठी google form भरा
फॉर्म भरण्याची अंतिम तारीख : १६फेब्रुवारी २०२३ (फक्त १०० लोकांसाठी )
संपर्क :-
शितल 9029769505
दिक्षा 7039587928
नीलम 9823948048
प्रविण 9833775814
संविधान प्रचारक : भारत आणि भारतीय नागरिक घडण्याची लोकचळवळ
संयोजक : संविधान प्रचारक प्रशिक्षण समिती
संविधान प्रचारक एकदिवसीय कार्यशाळा

More Stories
महाबोधी महाविहार मुक्तीच्या समर्थनार्थ भंते विनाचार्य यांचा जनसंवाद, धम्म ध्वज यात्रा
धम्म ध्वज यात्रेचे दिनांक, सभा, मुक्काम, समारंभ आणि समापन संदर्भात महत्वाचे वेळापत्रक
आषाढ पौर्णिमा ( गुरुपौर्णिमा ) नागसेन बुद्ध विहार