December 25, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

एकदिवसीय विपश्यना शिबीर – विपश्यना केंद्र एडसंबा बोटेझरी

एकदिवसीय विपश्यना शिबीर (फक्त जुन्या साधकांकरिता.ज्यांनी १० दिवशीय शिबीर केलेले आहे)

स्थळ-विपश्यना केंद्र एडसंबा बोटेझरी त‌.भिवापूर जि.नागपूर(महा)

दि.8 जानेवारी 2023 रोज रविवार वेळ सकाळी १० ते सायं ४ वाजेपर्यंत

सम्पर्क : पुज्य भदंत ज्ञानज्योती महाथेरो
विपश्यना शिबीर व्यवस्थापन समिती एडसंबा बोटेझरी
मो 9423633454
9545078675
9284163452

 

सुचना-

१)शिबीराचे दिवशी सेंटरवर सकाळच्या भोजनाची व्यवस्था केली आहे
२)सदर केंद्र नागपूर वरून ६०किमी.व उमरेड वरून बोटेझरी -नांद मार्गावर १६ कि.अंतरावर आहे.
3) उमरेड बायपास वरून सकाळी भिसी,चिमूर ला जाणार्या बसेस किंवा खासगी प्रवासी आटो ट्रवल्स दर १५ ते २०मिनटांनि लागतात‌.यांनी पाहमी गावाला उतरावे.तेथून सेंटरची गाडीची व्यवस्था केली आहे
मंगल हो

One Day Vipassana Camp – Vipassana Center Edsamba Botezary