चला मुलांना धम्म शिकवूया….
एकदिवसीय विपश्यना शिबिर : पूज्य भदत्न ज्ञानज्योती महाथेरो
(फक्त जुन्या साधकांकरीता ज्यांनी १० दिवसीय शिबिर केलेले आहे)
स्थळ – धम्मझरी तपोवन एडसंबा बोटेझरी ता. भिवापूर जि. नागपूर
दिनांक . ११ डिसेंबर २०२२,
वेळ – सकाळी १० ते सायं. ४ वाजेपर्यंत
विपश्यना शिबिर व्यवस्थापन समिती एडसंबा बोटेझरी
संपर्क : ..९४२३६३३४५४, ९५४५०७८६७५ , ९२८४१६३४५२
सुचना : १) शिबिराचे दिवशी सेंटरवर सकाळच्या भोजनाची व्यवस्था केली आहे.
२) सदर केंद्र नागपूर वरून ५५ कि.मी. व उमरेड वरून बोटेझरी नांद मार्गावर १६ कि.मी. अंतरावर आहे.
३) उमरेड बायपास वरून सकाळी भिसी, चिमुर ला जाण्याकरीता बसेस किंवा खासगी प्रवासी आटो, ट्रॅव्हल्स दर १५ ते २० मि. लागतात. यांनी पाहमी गावाला उतरावे. तेथून सेंटरची गाडीची व्यवस्था केली आहे.
One Day Vipassana Camp – Nagpur
More Stories
OKUTTAR LOKUTTARA MAHAVIHAR लोकुत्तर महाविहार येथे एक दिवसीय विपस्सना शिबिराचे आयोजन…
02 March – काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह दिन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलश संदेश यात्रा