September 27, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

एक दिवसीय विद्यार्थी धम्म प्रशिक्षण शिबिर

भारतीय बौध्द महासभा जिल्हा नाशिक महिला विभाग विद्यमाने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्ताने.. धम्म प्रशिक्षण कार्यक्रम

चलो बुध्द की ओर !

वयोगट ६ ते १८ – प्रवेश फि फक्त ५० रुपये

शनिवार, दिनांक २२ एप्रिल २०२३, वेळ १०.०० ते ५.०० ठिकाणः. मातोश्री रमाबाई आंबेडकर सभागृह आंबेडकरनगर,

धम्म प्रशिक्षण कार्यक्रमाची रूपरेषा 

  • १०.०० ते ११.०० वाजता प्रस्ताविक व उद्देशिका वाचन, बावीस प्रतिज्ञा, संविधान एकांकिका
  • १९.०० ते १२.०० विपश्यना बुध्दवंदना सुत्तपठण
  • १२.०० ते ०९.०० वकुत्व स्पर्धा ( महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर)
  • ०९.०० ते २.०० जेवण
  • २.०० ते ३.०० प्रश्नोत्तरी
  • ३.०० ते ३.३० निबंध स्पर्धा (वही, पेन)
  • ३.३० ते ४.०० ड्रॉइंग (पॅड व कलर बॉक्स)
  • ४.०० ते ५.०० बशिस वितरण समारोप

( विद्यार्थ्यांनी सोबत जेवणाचा डबा व पाणी बसण्यासाठी स्वतःची मॅट आणणे.)

विद्यार्थी नोंदणी करिता संपर्क साधा 

वैशालीताई जाधव , नाशिक. जि. अध्यक्ष महिला विभाग

9604911636/9226527075

सुषमाताई उबाळे, नाशिक जि.सचिव महिला विभाग

9373526130

ऍड. अनिताताई जगताप, नाशिक जि. महिला विभाग कायदेशीर सल्लागार

7887772772

धम्म प्रशिक्षण कार्यक्रमा मध्ये जास्तीत जास्त विद्यार्थांनी सहभाग नोंदवावा. असे आवाहन भारतीय बौध्द महासभा जिल्हा नाशिक महिला विभाग करण्यात येत आहे.