August 28, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

नोव्हेंबर November

१ नोव्हेंबर

• १९४३ तिसरी महार बटालियन नौशरा (वायव्य सरहद प्रांत) येथे स्थापना,
• १९४५ मनमाड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जाहीर सभा.

२ नोव्हेंबर

• १९२७ अस्पृश्यांना देवळे खुली करा हि मागणी सुरु
• १९२९ ओवळे मुक्कामी १६ महारंना रामकृष्ण भातनकर यांनी जानव्हे दिली.

३ नोव्हेंबर

• १९३४ असेंब्ली चुनाव मध्ये बॅ. अभ्यंकरांना दलित फेडरेशनचा पाठींबा जाहीर करण्यासाठी श्री. एल. एन. हरदास यांच्या अध्यक्षतेखाली नागपुर येथे जाहीर सभा.

४ नोव्हेंबर

• १९३२ एकी कायम ठेवा – डॉ. आंबेडकर, वालपाखाडी
• १९३१ – दुसऱ्या गोलमेज परिषदेपुढे डॉ. बाबासाहेबांनी खलिता सादर केला.
• १९४८ बाबासाहेब आंबेडकरांनी घटना समितीला घटनेचा मसुदा सादर केला.
• १९३२ गुजराथी मेघवाल समाजातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानपत्र.

५ नोव्हेंबर

• मराठी रंगभूमी दिन
• १९३६ स्वतंत्र मजदूर पक्षाची सभा.
• १९२५ अस्पृश्यांच्या उन्नतीबद्दलच्या ठरावावर मुंबई कायदे कौन्सिलात मध्यभागाचे कमिशनर मि. एल. जे. माऊंटफोर्ड यांचे भाषण.
• १९२७ नायगाव डेव्हलमेंट चाळीच्या भव्य मैदानावर बहिष्कृत वर्गाची सभा.
• १९४६ लंडन येथे कंझरवेटीव इंडिया कमिटी समोर भाषण.

६ नोव्हेंबर

• १९३८ देशद्रोही कोण? डॉ. आंबेडकर की म. गांधी – डॉ. आंबेडकर, मुंबई
• १९५४ डॉ. आंबेडकरांचे राज्यसभेत भाषण
• १९३८ मुंबई कामगार मैदानात कामगाराच्या सभेत झालेले भाषण.
• १९३७ मसूर येथे सातारा जिल्हा अस्पृश्य समाजाची परिषद.

७ नोव्हेंबर

• ‘विद्यार्थी दिवस’ सातारा येथे इंग्रजी पहिल्या वर्गात डॉ. आंबेडकरांचा प्रवेश.
• 1932 तिसरी गोलमेज परिषद में भाग लेने हेतू बाबासाहब का लंदन प्रस्थान.
• १९३८ ६० कामगार संघटनांच्या वतीने झालेला एक दिवसाचा संप यशस्वी.
• १९३९ मुंबई येथील गिरणी कामगारांचा सर्व पक्षीय सत्याग्रह, बाबासाहेबांचा सहभाग

८ नोव्हेंबर

• १९३७ वऱ्हाड, वतनदार, कामगार, महार संघाची वडनेरा येथे परिषद
• १९३६ -अस्पृश्य समाजातील सर्व साधुसंतांचा धर्मांतरास पाठिंबा देण्यासाठी जाहीर सभा, नागपूर

९ नोव्हेंबर

• १९२९ मातंग हितकारक मंडळाची सभा. | पर्वती येथे मंदीर प्रवेशासाठी मोहिम सुरु.
• १९२७ महीरीचे कापडे (महाड) येथे महाड सत्याग्रहात भाग घेण्यासाठी जाहीर सभा.
• १९४१ साहित्या चर्चा मंडळाची. नागपूर येथे स्थापना
• १९४२ मुंबई रेडिओ केंद्रावरुन दुसऱ्या महायुद्धात मित्र राष्ट्रांना पाठिंबा देण्याविषयी डॉ. आबेडकरांनी भाषण केले.

१० नोव्हेंबर

• १९१८ सिडनेहॅम कॉलेजमध्ये प्राध्यापकाची (अर्ध्यशास्त्र) नोकरी मिळाली.
• १९३१ लंडन येथे इन्सीट्युट ऑफ इंटरनॅशनल अफेअर्सच्या सभागृहात अस्पृश्यांच्या राजकीय मागण्यांचे महत्व स्पष्ट केले
• १९१८ सिडनेहॅम कॉलेजमध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून आंबेडकरांची नियुक्ती

११ नोव्हेंबर

• १९३६ बाबासाहेबांचा बॅरिस्टर साठी ग्रेटसन लंडन येथे प्रवेश
• १९३६ जिनेव्हासाठी प्रयाण.
• १९१७ भिमराव आंबेडकरांच्या अभिनंदनाची सभा.
• १९१८ रिडनहॅम कॉलेजमध्ये अर्थशास्त्राचे प्रोफेसर म्हणून नियुक्ती.

१२ नोव्हेंबर

• १९३० बादशाह पंचम जॉर्ज यांच्या हस्ते पहिल्या गोलमेज परिषद उद्घाटन.
• १९९८ सिडनहॅम महाविद्यालय, मुंबई येथे प्राध्यापक म्हणून रुजू
• १९२७ डॉ. आंबेडकरांचे ज्येष्ठ बंधू बाळाराम आंबेडकर यांचे निधन

१३ नोव्हेंबर

• १९४३ कामगार युनियनला मान्यता, डॉ. आंबेडकर, दिल्ली
• १९२७ – अंबादेवी मंदिर सत्याग्रह, डॉ. आंबेडकरांचे अध्यक्षीय भाषण, अमरावती

१४ नोव्हेंबर

• सुभेदार रामजी आंबेडकर जयंती.
• १९३० बहिष्कृत भारत ऐवजी जनता
•बहिष्कृत आदि द्रविड समाज मद्रास विभाग तर्फे माटुंगा (मुंबई) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सत्कार.
•१९५४ हैदराबाद येथे दलित विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन.

१५ नोव्हेंबर

• १९५६ चौथी जागतिक बौद्ध परिषद,काठमांडू येथे डॉ. आंबेडकरांचे भाषण
• १९२९ भारताची समाज रचना यावर डॉ. आंबेडकरांचे भाषण.

१६ नोव्हेंबर

• १९४० मुंबई येथे इमारत फंडासाठी बोलविलेल्या सभेत भाषण.
• राष्ट्रीय पत्रकार दिन
• १८५२ – ज्योतिबा फुलेच्या गौरवार्थ सरकारने सभा घेतली विश्रामबाग, पुणे

१७ नोव्हेंबर

• १९३२ तिसऱ्या गोलमेज परिषदेच्या कामकाजास सुरूवात.
• १९३३ तुमसर येथे श्री. चोखामेळा नाईट स्कूलमध्ये म. बी. मानवटकर यांचे अध्यक्षते- खाली अस्पृश्य मंडळाची सभा.
• १९५१ – डॉ. आंबेडकर विद्यार्थी आश्रम या वसतिगृहाचे उद्घाटन डॉ. बाबासाहेबांनी केले.
• १८५५ महात्मा ज्योतिराव फुले यांनी मुलीची ४ मी शाळा सुरु केली,

१८ नोव्हेंबर

• १९७९ चा.भ. खैरमोडे स्मृतिदिन.
• १८१७ सर्वान्टस् ऑफ इंडिया सोसायटीच्या हॉल मध्ये अस्पृश्याची दुसरी सभा.
• १९४९ आधुनिक भारताचे मनु या नामाभिधानाने डॉ. आंबेडकर यांचा जयघोष

१९ नोव्हेंबर

• 1948 संविधान समिति में डॉ. आम्बेडकर का भाषण.
• १९३८ सेक्रेटरी, यशवंतराव मोतीराम नेताळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश सांगण्यासाठी जाहिर सभा बोलावली.
• १९४८ घटना समितीत डॉ. आंबेडकरांचे भाषण.
• १९५१ – डॉ. बाबासाहेबांच्या कायदेमंत्री पदाच्या त्यागपत्राप्रित्यर्थ शे.का.फे. तर्फे स्वागत, मुंबई

२० नोव्हेंबर

• १९८४ अस्पृश्य संबंधीत राहिलेले घटनेची ११ वे कलम स्वीकृत.
• १९५६-बुद्ध की कार्ल मार्क्स -डॉ. आंबेडकर, काठमांडू
• १९५६-विश्वबौद्ध परिषदेत डॉ. आंबेडकरांचे बुद्ध की मार्क्स विषयावर भाषण, काठमांडू
• १९३० पहिल्या गोलमेज परिषदेपूढे डॉ. आंबेडकारंचे भाषण.
• १९४८ अस्पृश्यते संबंधी असलेले घटनेचे ११ वे कलम स्विकृत.

२१ नोव्हेंबर

• १९२० चांदूर (रेल्वे) येथे श्री चोखामेळा वऱ्हाड शिक्षण समाज संस्था स्थापन.
• १९३६ श्री चोखामेळा फ्री बोर्डींग उघडले.
• १९५६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर पाटण्याहून बुध्दगयेस आले.
• १९२६-डॉ. आंबेडकरांनी फ्री चोखामेळा बोर्डींग स्कूल उघडले.

२२ नोव्हेंबर

• १९४८ डॉ. आंबेडकरांचे घटना परिषदेत स्पष्टीकरण
• १९५१ प्रथम निवडणूकीसंबंधी डॉ. आंबेडकरांचे भाषण, मुंबई
• १९३० भारताच्या भावी राज्य घटनेसंबंधी वाटाघाटी करण्यासाठी लंडन येथे गोलमेज परिषद.
• १९५१ मुंबईत स्वातंत्र्यानंतरची पहिली निवडणूक प्रचार सभा.

२३ नोव्हेंबर

• १९४० डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आपल्या सहकार्यासोबत सारनाथला भेट व अस्पृश्यांच्या सभेत भाषण.
• १९५६ डॉ. बाबासाहेबांनी आपल्या सहकार्यासोबत सारनाथला भेट दिली..

२४ नोव्हेंबर

• १९३० बहिष्कृत भारत ऐवजी ‘जनता’ चा पहिला अंक प्रकाशित.
• १९५६-बौद्धांनी दर रविवारी बुद्धविहारात जावे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सारनाथ
• १९३० जनता पाक्षिकाचा पहिला अंक प्रकाशित
• १९५६ डॉक्टर आंबेडकरांची सारनाथला भेट.
• १९२० सासवड येथे महार सभा.

२५ नोव्हेंबर

• 1956 डॉ. बाबासाहब आम्बेडकर का अंतिम सार्वजनिक संबोधन -धम्मेकस्तुप सारनाथ
• १९३१ लंडनमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर-गांधी यांची मुलाखत.
• १९४९ घटनासमितीत समारोपाचे भाषण.
• १९२१ – डॉ. बाबासाहेब लंडनवरून रमाईस पत्र लिहतात पैशासंबंधाने तजविज करीत आहे. मी अन्नासाठी | मोहताज झालो आहे.
• १९२० लंडनमध्ये आंबेडकर व गांधी यांची तिसरी भेट

२६ नोव्हेंबर

• १९४९ संविधान दिन
• १९५१ सर कावसजी जहांगीर हॉलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निवडणूक प्रचाराचे भाषण.
• १९५५ मुंबई महाराष्ट्रामध्येच राहीली पाहिजे. – डॉ. आंबेडकरांचे जनतामध्ये पत्रक
• १९४९- डॉ. बाबासाहेबांनी राष्ट्रपती
• डॉ. राजेन्द्र प्रसाद यांना भारताचे संविधान प्रदान केले.

२७ नोव्हेंबर

• १९४५ नवी दिल्ली येथे भरलेल्या सातव्या भारतीय मजूर परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अध्यक्षपद भुषविले.
• १९५० – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य सत्कार बृहद महाराष्ट्र भवन, दिल्ली
• १९२७ म. फुले यांचा महाराष्ट्रात शत सावात्सारिक उत्सव साजरा

२८ नोव्हेंबर

• १८९० महात्मा ज्योतिबा फुले स्मृतिदिन
• १९४८ हिंदू कोड बिल मंजूर करण्यासाठी वचनबद्ध आहोत अशी पंतप्रधान नेहरूंची घोषणा.

२९ नोव्हेंबर

• 1948 घटना समिति द्वारा छुआछुत निर्मुलन कायदा पारित.
• १९४५ साबरमती काठावर अहमदाबाद येथे बुध्दनगर मंडपात शे.का.फे.ची परिषद.
• १९४८ घटना समितीने अस्पृश्यता निवारण्याचे महत्त्वपूर्ण कलम १४ संमत केले.
• १९४४ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वेदावर प्रभावी भाषण, पुणे
• १९४५ साबरमती काठावर बुद्ध नगर शे.का. अहमदाबाद येथे फे.ची परिषद

३० नोव्हेंबर

• १९४५ अहमदाबाद महानगरपालिकेतर्फे डॉ. आंबेडकरांना मानपत्र
• १९१९ अकोला जिल्ह्यातील अकोट मुक्कामी वतनदार महारांची सभा.
• १९२९ जनता पत्रिका प्रारंभ