डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था व NITCON Ltd. याच्या मार्फत खालील प्रशिक्षण संपूर्णतः मोफत देण्यात येणार आहे
( तसेच प्रती महिना ४००० विद्यावेतन उपस्थिती नुसार BARTI कडून देण्यात येईल )
1) CERTIFICATE COURSE IN DATA ENTRY OPERATOR ( 3 MONTHS)
2) CERTIFICATE COURSE IN MULTI SKILLED TECHNICIAN (4 MONTH )
3) CERTIFICATE COURSE IN MOBILE PHONE HARDWARE REPAIR TECHNICIAN ( 4 MONTH)
सदर प्रशिक्षण नोदणीसाठी खालील लिंक वर क्लिक करून गुगल फॉर्म भरणे अनिवार्य आहे.
More Stories
अनुसुचित जातीच्या (SC) प्रवर्गातील युवक-युवतीं करिता निःशुल्क तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम
माध्यमिक स्तरावरील पूर्व-व्यावसायिक अभ्यासक्रम व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण
🔧 “महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी प्रवेशासाठी मार्गदर्शन”