July 25, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

New E-Book धर्मांतरित बौद्धांचे आरक्षण आणि आत्मसन्मान चळवळ – लेखक अनिल वैद्य (माजी न्यायाधीश)

सामाजिक प्रगतीसाठी धर्मातरित बौद्धांना आरक्षणाची गरज आहे. समाज अद्यापही हलाखीच्या परिस्थितीमध्ये आहे.
हे आरक्षण सन्मानाने मिळाले पाहिजे. बोद्धांना महार असल्याचे प्रमाणपत्र न देता धर्मातिरित बौद्ध म्हणून आरक्षण मिळावे.
महार लिहिण्याची नामुष्की संपुष्टात आली पाहिजे. जुनी अस्पृश्य जात नाकारणाऱ्या नमोशुद्र, आदधर्मी, रामदासी, रविदासी, देवेंद्रकुल्ला यांना जर नवीन नावाने आरक्षण मिळू शकते तर बौद्धांना का मिळू नये? का जुन्या जातीचा उल्लेख करण्यास बाध्य केल्या जाते  ?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, “शेड्यूल्ड कास्ट म्हणजे फक्त हिंदूच्या जाती नाहीत.
धर्मातस्ति बौद्ध ही जात नाही तर वर्ग किंवा लोक समूह / गट आहे, त्याला महार न लिहिता आरक्षण मिळाले पाहिजे.
अनिल वैद्य, माजी न्यायाधीश
इ-बुक किंमत केवळ Rs.49/-
इ-बुक खरेदी करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
१. दिलेल्या लिंकवर जाऊन Buy Now बटणवर क्लिक करा.
२. वरती उजव्यकोपर्यावर Cart Icon वर क्लिक करा.
३. तुमची माहिती भरा आणि Review & Pay बटणवर क्लिक करा.
४. Make Payment बटण वर क्लिक करून पायमेंट करा.
५. इ-बुक डाउनलोड करायचा ऑपशन तुम्हाला दिसेल त्यावर क्लीककरून डाउनलोड करा आणि इ-बुक तुमच्या दिलेल्या ई-मेल मध्ये सुद्धा येणार.
The disciples of Dr. Babasaheb Ambedkar’s self respect movement should read this book which is as regard to reservation of converted Buddhist.