नाशिक तालुका चिंतन शिबीर संपन्न आद.- डॉ.भीमराव यशवंत आंबेडकर. साहेब.राष्ट्रीय कार्यअध्यक्ष. भारतीय बौद्ध महासभा.राष्ट्रीय अध्यक्ष समता सैनिक दल.यांचे ” आठ गोल्डन मार्ग ” संकल्पना व आदेशानुसार.आद. एस.के. भंडारे.राष्ट्रीय उपाध्यक्ष आद.बी.एच. गायकवाड.राष्ट्रीय सचिव.आद. भिकाजी कांबळे.अध्यक्ष महाराष्ट्र राज्य शाखा. आद.- सुशील वाघमारे सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य शाखा.यांचे मार्गदर्शनात नाशिक जिल्हा शाखा (पश्चिम)अध्यक्ष आद.- प्रविण बाबाचंद बागुल.अंतर्गत नाशिक तालुका शाखा यांचे विद्यमाने आद.विजय नानाजी गांगुर्डे.अध्यक्ष नाशिक तालुका शाखा यांचे अध्यक्षते खाली रविवार दिनांक. 30 जुलै 2023 रोजी आम्रपाली नगर. महाबोधी विहार नाशिक रोड येथे सभासद नोंदणी अभियान व चिंतन शिबीर आयोजित करण्यात आले. प्रमुख मार्गदर्शक आद.राजु कुंडलीक जगताप. सरचिटणीस नाशिक जिल्हा शाखा (पश्चिम) यांनी आठ गोल्डन मार्गाचे मार्गदर्शन केले.शोभाताई कटारे उपाध्यक्ष.नुतनताई साळवे.सचिव. सुशिलाताई जाधव.सन्नीजी जाधव. पदाधिकारी यांचे प्रमुख उपस्थितीत, सभासद नोंदणी अभियान व चिंतन शिबीर संपन्न कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आद.- अरुण जाधव.सरचिटनिस यांनी केले
सिन्नर तालुका चिंतन शिबीर संपन्न आद.- डॉ.भीमराव यशवंत आंबेडकर. साहेब.ट्रस्टी कार्यअध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा.राष्ट्रीय अध्यक्ष. समता सैनिक दल.यांचे संकल्पनातील व आदेशानुसार आठ गोल्डन मार्ग व सभासद नोंदणी अभियान.आद.- एस.के.भंडारे.राष्ट्रीय उपाध्यक्ष.आद.- बी.एच.गायकवाड. राष्ट्रीय सचिव.यांचे मार्गदर्शनात आद.- भिकाजी कांबळे. अध्यक्ष महाराष्ट्र राज्य शाखा.आद.- सुशिल वाघमारे. सरचिटणीस महाराष्ट्र राज्य शाखा आद.- प्रविण बाबाचंद बागुल.अध्यक्ष. नाशिक जिल्हा शाखा (पश्चिम)आद.- राजू कुंडलीक जगताप सरचिटणीस. नाशिक जिल्हा शाखा (पश्चिम)यांचे मार्गदर्शनात सिन्नर तालुका शाखा.यांचे विद्यमाने आद.- दत्ताजी पगारे.अध्यक्ष. सिन्नर तालुका शाखा.यांचे अध्यक्षते खाली.रविवार दिनांक.- 30 जुलै 2023 रोजी.शासकिय विश्राम गृह सिन्नर येथे.प्रमुख मार्गदर्शक.आद.- प्रकाश के.जगताप.उपाध्यक्ष.नाशिक जिल्हा शाखा(पश्चिम)केंद्रीय शिक्षक. आद.- विनोद शंकर शिंदे.सचिव.केंद्रीय शिक्षक.यांनी आठ गोल्डन मार्ग विषयाचे अभ्यास पूर्ण मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आद.- हेमंत निकम.यांनी केले.सिन्नर तालुका शाखा पदाधिकारी यांचे उपस्थितीत शिबिर संपन्न
इगतपुरी तालुका चिंतन शिबीर संपन्न आद.- डॉ.भीमराव यशवंत आंबेडकर. साहेब.ट्रस्टी राष्ट्रीय कार्याध्यक्ष,राष्ट्रीय अध्यक्ष,समता सैनिक दल.यांचे संकल्पना व आदेशानुसार,सभासद नोंदणी अभियान व तालुका स्तरीय चिंतन शिबीर आद.- एस.के.भंडारे. राष्ट्रीय उपाध्यक्ष.आद.- बी.एच. गायकवाड.राष्ट्रीय सचिव.यांचे मार्गदर्शनात,आद.- भिकाजी कांबळे. अध्यक्ष महाराष्ट्र राज्य शाखा.आद.- सुशिल वाघमारे.सरचिटणीस महाराष्ट्र राज्य शाखा.आद.- प्रविण बाबाचंद बागुल.नाशिक जिल्हा शाखा(पश्चिम) आद.- राजू कुंडलीक जगताप. सरचिटणिस,यांचे मार्गदर्शनात,इगतपुरी तालुका शाखा यांचे विद्यमाने,आद.- प्रकाश रुपवते.अध्यक्ष इगतपुरी तालुका शाखा.यांचे अध्यक्षते खाली.रविवार दिनांक.- 30 जुलै 2023 रोजी.डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर.मु.घोटी येथे चिंतन शिबिराचे प्रमुख मार्गदर्शक. आद.- मनोज विजय मोरे.गुरुजी.वरिष्ठ केंद्रीय शिक्षक यांनी.आठ गोल्डन मार्ग व चिंतन शिबिरास अभ्यास पूर्ण मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आद.- राहुल शिंदे.संस्कार उपाध्यक्ष यांनी केले.इगतपुरी तालुक्यातील पदाधिकारी यांचे उपस्थितीत आठ गोल्डन मार्ग चिंतन शिबीर संपन्न
More Stories
डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलश संदेश यात्रा
🌟 “थ्रिव्ह” सह आपली क्षमता अनलॉक करा – 21-दिवसीय ध्यान प्रवास! 🌟
सामाजिक क्रांती अभियान Social Revolution Campaign – चलो चवदार तळे ते भीमा कोरेगाव भव्यधम्म पदयात्रा