आज दिनांक 27 जुलै 2021(मंगळवार)
🌹🌹🌹🌹🌹🌹
वर्षावासाचा मंगलमय 4 था दिवस
सुखो बुद्धानमुप्पादो,
सुखा सधम्मदेसना!
सुखा संघस्स सामग्गी,
समग्गानं तपो सुखो !!
सुखद बुद्धाचा जन्म
सुखकर सद्धम्मोपदेश
सुखकर संघ एकता
सुखद समूहतपस्या
(धम्मपद,बुध्दवग्गो,14-194)
🙏नमो बुद्धाय जयभिम🙏
श्रद्धावान उपासक उपासिका यांना सूचित करण्यात येते,भिक्खु/भिक्खूणी संघाच्या वर्षावासाला आषाढ पौर्णिमेला त्रिरश्मी बुध्दलेणी येथे प्रारंभ झाला असून त्याची समाप्ती आश्विन पौर्णिमेला होणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर यांचा भिक्खु सर्व दैनंदिन,साप्ताहिक,अष्टमी, अमावस्या, पौर्णिमेचे विशेष धम्मदेसनेचे कार्यक्रम, प्रवचने, बुद्धवंदना, सूत्रपठन,बोधिसत्व डॉ. बाबासाहेब अंबेडकर लिखित पवित्र बौध्द धम्म ग्रंथ बुध्द आणि धम्म ग्रंथ वाचन आदी.कार्यक्रम ऑनलाइन होतील. कृपया याची सर्वानी नोंद घ्यावी.
📕आजच्या दैनंदिन कार्यक्रमाची रूपरेषा-📒
विशेष उपस्थिती व मार्गदर्शन-
पुजनीय भन्ते अश्वजित(थेरो)
औरंगबाद यांचा 11 वा वर्षावास
(बाल धम्म संस्कार वर्ग प्रशिक्षक व दै.सम्राट चे स्तंभलेखक)
दैनंदिन बुध्दवंदना व धम्मदेसना
( ⏰वेळ-सकाळी 9.30 ते 10.30 पर्यंत )
ठिकाण-बुध्दस्मारक परिसर, त्रिरश्मी बुध्दलेणी
भिक्खु संघाला भोजनदेणारे आजचे श्रद्धावान भोजनदान दाते👨👩👦
उपासिका व परिवार
उपासिका शैलाताई सिद्धार्थ सपकाळे,उपासिका वत्सलाताई सोमा सपकाळे आणि परिवार
भोजनाचे ठिकाण-उपासक सिद्धार्थ सपकाळे सर यांचे निवासस्थान, नारायणबापू नगर,जेलरोड, ना.रोड,नाशिक
⏰वेळ-11 ते 12
📚भगवान बुध्द आणि त्यांचा धम्म ग्रंथाचे वाचन व विश्लेषण📚
⏰सायंकाळी 7 ते 8 पर्यन्त
सर्व उपासक उपासिकांनी आपल्या परिवार, मित्र आणि नातेवाईकसह धम्मबांधवाना ऑनलाईन वर्षावासाच्या दररोज चालणाऱ्या उपक्रमामध्ये सामील करून घ्या. ही लिंक परिचयाच्या सर्व ग्रुपमध्ये शेअर करा.
http://meet.google.com/mxv-ipdo-nhh
कार्यक्रम सहभागासाठी खालील त्रिरश्मी बुद्ध लेणी वर्षावास फेसबुक पेजवर लाईव्ह जॉईन व्हावे.
👇👇👇👇👇👇
त्रिरश्मी बुद्ध लेणी वर्षावास फेसबुक पेज⬇️
https://www.facebook.com/groups/2726855324255446/?ref=share
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सर्व उपासक उपासिकांनी आपल्या परिवार, मित्र आणि नातेवाईकसह धम्मबांधवाना ऑनलाईन वर्षावासाच्या दररोज चालणाऱ्या उपक्रमामध्ये सामील करून घ्या. ही लिंक परिचयाच्या सर्व ग्रुपमध्ये शेअर करा. असे भिक्षु उपासक उपासिका कमिटी व समस्त बौध्द उपासक उपासिका संघ, नाशिक यांच्या वतीने कळविण्यात आले
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
(निमंत्रक-भिक्षु उपासक उपासिका कमिटी व समस्त बौध्द उपासक उपासिका संघ, नाशिक)
संपर्क-9960320063/7058734003/9325448915/9022708118
More Stories
भारतीय बौद्ध महासभा – नासिक जिल्हा, तालुका पदाधिकारी नियुक्त समारंभ
राष्ट्रपतींच्या हस्ते उदगीर येथील ‘विश्वशांती बुद्ध विहार’चे लोकार्पण…
नऊ दिवसीय अट्ठसील अनागारिका सिक्खा शिबिर-२०२४, 9 Days Atthasīla Anāgārikā Sikkhā Shibir 2024