🍁अशोका वॉरियर द्वारा आयोजित एक दिवस धम्म सहल्🍁
⚜ स्थळ:- त्रिरश्मी बौद्ध लेणी नाशिक⚜️
कार्यशाळा :- रविवार- दि.21/04/2024
➖➖➖➖➖➖➖➖
नाशिक शहर हे निसर्गाने नटलेले हे गोदावरी नदीच्या काठावर असलेले प्राचीन शहर आहे. या शहरात बौद्ध लेणी आहेत ज्यांचा २००० पेक्षा जास्त वर्षांचा इतिहास आहे.
🌠 लेणीतील मुख्य आकर्षण
🔮 बुद्ध शिल्प
🔮चैत्य गृह
🔮 स्तूप
🔮भिक्खु निवास
🔮२४ लेण्याचा समूह
🔮२७ शिलालेख
🔮स्तंभ
🔮लेण्यांमधील पुरावे सूचित करतात की लेण्यांनी सातवाहन आणि पश्चिम क्षत्रप यांच्या दरम्यानचा काळ पाहिला आहे.
➖➖➖➖➖🔷🔷➖➖➖➖➖
प्रत्येक लेण्यांचे स्थान हे एक पवित्र बौद्ध स्थळ आहे
चला तर मग आपला प्राचीन इतिहास जाणून घेऊया *ही कार्यशाळा बुद्ध लेणी अभ्यासक आदरणीय संजय सावंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडणार आहे.
जय भीम नमो बुद्धाय
ग्रुपचे सर्व सभासद या लेणी अभ्यास कार्यक्रमात उपस्थित राहाल अशी आशा बाळगतो.ज्या उपासक-उपासिकांना या लेणी अभ्यास कार्यशाळेत सहभागी व्हायचे असेल त्यांनी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा
निर्माला ताई माने – मुंबई : 9004834768
अनिल जाधव – मुंबई : 7506223874
प्रज्योत कदम – मुंबई : 98194 91543
यशवंत गांगुर्डे – मुंबई : 9702030481
निघण्याचे ठिकाण – चेंदणी कोळीवाडा ठाणे
भेटण्याचे ठिकाण : डॉ.बाबासाहेब आंबेडकर (पुतळा) स्मारकठा, णे स्टेशन
शनिवार दि.- २०/ ४/२०२४, वेळ – रात्रि १२:१० वाजता
नफा ना तोटा ह्यातत्त्वावर लेणी विषयक एकदिवसीय ONE DAY RETURN अभ्यास दौरा रविवार दिनांक 20/04/2024 रोजी रात्री ठीक 12.45 वाजता ठाणे येथून आयोजित करीत आहोत.
🚌 प्रवास खर्च रूपये मात्र 875₹(3 वर्षा खालील मुलांना मोफत )असा आहे आपण सर्वांनी आपले पैसे दिनांक१५/४/२०२४ पूर्वी 7506223874 ह्या नं वर gp किंवा फोन पे करणे.
आपण जर येणार असाल तरच लिंक जॉईन करा
👇🏻
More Stories
आंबेडकरांच्या मार्गाला अनुसरून: बेंगळुरूमधील 500 दलित कुटुंबांनी बौद्ध धर्म स्वीकारला, तो समानतेचा मार्ग म्हणून घोषित केला
परमपूज्य दलाई लामा यांनी तिबेटींना लोसारच्या दिवशी शुभेच्छा दिल्या
इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारकाची वैशिष्ट्यं, उशीर, घटनाक्रम