February 23, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा भरती

राज्य शासनाच्या नगरपरिषद प्रशासन संचालनालय अधिनस्त “महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा” मधील खालील संवर्गातील गट-क (श्रेणी अ, ब आणि क ) मधील 1782 रिक्त असेलेली पदे नामनिर्देशनाने/ सरळसेवेने भरण्याकरिता आयोजित परीक्षेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच त्यासाठी सविस्तर जाहिरातआज प्रसिद्ध करण्यात आली आहे. सेवा व संवर्ग निहाय भरती करावयाच्या पदांची संख्या व तपशीलवर इतर माहिती खालील प्रमाणे आहे.  इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तसेच लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2023 आहे. 

  • पदाचे नाव – गट-क (श्रेणी अ, ब आणि क )
  • पदसंख्या – 1782 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख– 20 ऑगस्ट 2023
  • HelpDesk – 919513252077
  • अधिकृत वेबसाईट – www.mahadma.maharashtra.gov.in

Nagar Parishad Recruitment 2023 – Important Date

Mahadma Maharashtra Bharti 2023

पदाचे नाव पद संख्या 
स्थापत्य अभियंता 397 पदे
विद्युत अभियंता 48 पद
संगणक अभियंता 45 पदे
मलनिस्सारण व स्वच्छता अभियंता 65 पद
लेखापाल/ लेखापरीक्षक  247 पदे
कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी 579 पद
अग्निशमन अधिकारी 372 पदे
स्वच्छता निरीक्षक 35 पद

Educational Qualification For Mahadma Maharashtra Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
स्थापत्य अभियंता i.मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदवीधारक 

ii.एम.एस.सी.आय.टी. परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्ण

iii. मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक

विद्युत अभियंता i.मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून विद्युत अभियांत्रिकी शाखेतील पदवीधारक 

ii.एम.एस.सी.आय.टी. परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्ण

iii. मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक

संगणक अभियंता i.मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून संगणक अभियांत्रिकी शाखेतील पदवीधारक 

ii.एम.एस.सी.आय.टी. परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्ण

iii. मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक

मलनिस्सारण व स्वच्छता अभियंता i.मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून मलनिस्सारण व स्वच्छता अभियंता अभियांत्रिकी शाखेतील पदवीधारक 

ii.एम.एस.सी.आय.टी. परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्ण

iii. मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक

लेखापाल/ लेखापरीक्षक i. मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून वाणिज्य सारण ट-क शाखेतीलपदवीधारक 

ii. एम.एस.सी.आय.टी. परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्ण

iii. मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक

कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी i. मान्यताप्राप्त पदवीधारक 

ii.एम.एस.सी.आय.टी. परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्ण

अग्निशमन अधिकारी 1. मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून कोणत्याही शाखेचा पदवीधारक 

ii. अग्निशमन केंद्र अधिकारी आणि प्रशिक्षक पाठ्यक्रम केंद्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, नागपूरमधून उत्तीर्ण

iii. एम. एस. सी. आय. टी. परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्ण

iv. मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक

स्वच्छता निरीक्षक i. मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारक 

ii.मान्यताप्राप्त संस्थेकडील स्वच्छता निरीक्षक पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण असलेला

iii. मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक

Maharashtra Nagar Parishad Recruitment Age Limit- [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  • Open Category: 21 to 38 Years.
  • Reserve Category: 21 to 43 Years.

Division Wise Nagar Parishad Vacancy 2023 

How To Apply For Nagar Parishad Bharti 2023 Maharashtra 

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्यालिंकवरून सादर करावेत.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

 

Important Links For www.mahadma.maharahtra.gov |Nagar Parishad Bharti 2023

📑निवड प्रक्रिया आणि सिल्याबस
 येथे क्लिक करा 
📑 Full PDF जाहिरात
https://shorturl.at/clBS7ge
📑ऑनलाईन अर्ज करा  https://shorturl.at/gjW5dsD (लिंक सुरु)
✅ अधिकृत वेबसाईट
www.mahadma.maharashtra.gov.in