१ ) बृहन्मुंबई महापालिकेतील मुंबई अग्निशमन दलामध्ये १२ वी उत्तीर्ण उमेदवारांची एकूण ७७४ अग्निशामक ‘ पदांवर सरळ सेवा ( Walk in Selection ) पद्धतीने भरती . पदाचे नाव अग्निशामक रिक्त पदे ७७४ ( अजा ९ ८ , अज ६१ , विजा – अ २१ , भज – ब १२ , भज – क २६ , भज – ड १४ , इमाव १७० , विमाप्र १३ , खुला ३५ ९ ) . ( महिलांसाठी ३० % पदे , माजी सैनिकांसाठी १५ % पदे , खेळाडूंसाठी ५ % पदे , मुंबई महानगरपालिकेच्या प्रकल्प अंतर्गत बाधितांसाठी ५ % पदे , भूकंपग्रस्तांसाठी २ % पदे राखीव . ) – वेतन श्रेणी पीवी- १ रु . ५,२००२०,२०० / – अधिक ग्रेड – पे रु . १ , ९ ५० / – अधिक अनुज्ञेय भत्ते , पात्रता कला , विज्ञान किंवा वाणिज्य शाखेतील इयत्ता १२ वी किमान ५० % गुणांसह प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण . ( १० वी किंवा १२ वीला १०० गुणांचा मराठी विषय अभ्यासलेला असावा . ) उमेदवार शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सुदृढ असावा . सर्व प्रकारच्या संसर्गजन्य रोगांपासून मुक्त असावा .. + शारीरिक मापदंड उंची पुरुष किमान १७२ सें . मी . महिला किमान १६२ सें.मी. छाती पुरुष ८१-८६ सें.मी .; वजन किमान ५० कि . ग्रॅ .; दृष्टी चण्याशिवाय ( सामान्य ) ; वर्णांधता आजारापासून मुक्त असावा . . • वयोमर्यादा उमेदवाराचे वय दि . १ ऑगस्ट २०१६ रोजी २० वर्षांपेक्षा कमी व २५ वर्षांपेक्षा जास्त नसावे . मागासवर्गीय माजी सैनिक / महानगरपालिका कर्मचारी / खेळाडू यांचेसाठी उच्च वयोमर्यादा ५ वर्षांनी शिथिल , जड वाहन चालविण्याचा वैध परवाना असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल . अर्ज सादर करताना संगणकीय ज्ञान असल्याचे प्रमाणपत्र नसल्यास उमेदवाराने २ वर्षांच्या आत MS – CIT परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे . उमेदवारांनी १२ वीतील गुणांच्या टक्केवारीनुसार भरतीसाठी नेमून दिलेल्या दिवशी सकाळी ८.०० वाजता हजर रहावयाचे ठिकाण आणि दिनांक ( १ ) खुला प्रवर्ग ६० % किंवा अधिक गुण दि . १ ९ ऑगस्ट २०२२ . – ( २ ) खुला प्रवर्ग ५० % ते ५ ९.९९ % गुण दि . २० ऑगस्ट २०२२ ५० % किंवा अधिक टक्के गुण दि . ऑगस्ट २०२२ ( ३ ) अ . जाती ( ४ ) अ . जमाती ( ५ ) विजा – अ ५० % किंवा अधिक टक्के गुण दि . २४ ऑगस्ट २०२२ ५० % किंवा अधिक टक्के गुण दि . २५ ऑगस्ट २०२२ ( ६ ) भज – ब ५० % किंवा अधिक गुण दि . २६ ऑगस्ट २०२२ ( ७ ) भज – क- ५० % किंवा अधिक गुण दि . २७ ऑगस्ट २०२२ ( ८ ) भज – ड ५० % किंवा अधिक गुण दि . २ ९ ऑगस्ट २०२२ ( ९ ) विमाप्र ५० % किंवा अधिक गुण दि . ३० ऑगस्ट २०२२ . ( १० ) इमाव ( ११ ) इमाव ६० % किंवा अधिक गुण दि . ३१ ऑगस्ट २०२२ ५० % ते ५ ९.९९ % गुण दि . २ सप्टेंबर २०२२ सदरची भरती अंतर्गत नियुक्ती तीन वर्षांच्या परिविक्षाधीन कालावधीसाठी असेल . तीन वर्षांनंतरचे सेवा सातत्य उमेदवाराच्या परिक्षाविधीन कालावधीतील कामगिरीवर अवलंबून असेल . निवड पद्धती शारीरिक , शैक्षणिक व व्यवसाय चाचणीत उमेदवारांना उत्तीर्ण होणे आवश्यक आहे . अशा उमेदवारांचा त्यांच्या गुणवत्तेनुसार निवडीकरिता विचार करण्यात येईल . उमेदवारांना मैदानी चाचणी व प्रमाणपत्र चाचणीत मिळालेले गुण ( शैक्षणिक अर्हतेचे गुण वगळून ) अशा गुणांच्या आधारे उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल . निवड झालेल्या उमेदवारांमधून रिक्त असलेल्या पदांच्या उपलब्धतेनुसार अग्निशमन शल्य चिकित्सक यांचेकडे वैद्यकिय तपासणीत पाठविण्यात येईल . वैद्यकिय तपासणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांना मुंबई अग्निशमन दलाच्या प्रशिक्षण केंद्रावर मुंबई अग्निशमन दलाच्या पाठयक्रमानुसार ६ महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात येईल , पाठ्यवेतन प्रशिक्षणा दरम्यान उमेदवारांना दरमहा रु . ३,००० / – पाठ्य वेतन देण्यात येईल . बृहन्मुंबई महानगरपालिकेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याची सदर पदासाठी निवड झाल्यास तो ज्या खात्यात कार्यरत होता त्या खात्यामार्फत प्रशिक्षण कालावधीसाठी त्याचे वेतन काढण्यात येईल . • प्रशिक्षण कालावधीमध्ये ३ चाचणी परीक्षा व अंतिम मैदानी व लेखी परीक्षा घेण्यात येईल . एकत्रित सर्व परीक्षा मिळून सरासरी ५० % गुणांनी उत्तीर्ण होणे आवश्यक अनुत्तीर्ण झाल्यास शेवटची संधी म्हणून प्रशिक्षण कालावधी ३ महिन्यांपर्यंत वाढविला जाईल ।
वाढीव प्रशिक्षण कालावधीत घेण्यात येणाऱ्या एक चाचणी व अंतिम लेखी व मैदानी परीक्षेत एकत्रित ५० % गुणांनी उत्तीर्ण होणे आवश्यक अन्यथा सदर उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल . प्रशिक्षण वाढविण्यात आलेल्या उमेदवाराला प्रशिक्षण कालावधीत कोणतेही पाठववेतन देण्यात येणार नाही . भरतीच्या निवडीच्या वेळची गुणवत्ता यादीत प्राप्त केलेले गुण ५० % गुण व प्रशिक्षण कालावधीत प्राप्त केलेले गुण ५० % गुणांची बेरीज करून ) यासह सेवा ज्येष्ठता तयार करून उमेदवारांची नियुक्ती करण्यात येईल . तसेच त्यांचे आरक्षण भरतीच्या गुणवत्ता यादीतील आरक्षणानुसारच राहील . अग्निशामक या पदाकरिता उच्च गुणवत्ताधारक मागासप्रवर्गाच्या उमेदवारांची खुल्या प्रवर्गांवर नेमणूक करण्यात येईल . उमेदवारांना निवडीच्या वेळी व्यावसायिक चाचणी द्यावी लागेल . पुरुष / महिला उमेदवारांची २२० गुणांची विभागणी खालीलप्रमाणे असेल , ( 1 ) ( १ ) मैदानी चाचणी १२० गुण ( २ ) प्रमाणपत्र चाचणी १०० गुण ( II ) ( १ ) मैदानी चाचणी पुरुषांसाठी ( ३ ) शारीरिक मापदंड चाचणी शारीरिक मोजमापणीत पात्र उमेदवारांची मैदानी चाचणी घेतली जाईल . १२० गुण ( अ ) ८०० मीटर्स अंतर ३ मिनिटांत धावणारे उमेदवार पुढील चाचणीस पात्र होतील .. ( ब ) १ ९ फूट उंचीवरून जंपिंग शिटमधे उडी मारणारे उमेदवार पुढील चाचणीस पात्र होतील . ( क ) जमिनीपासून ३३ फूट उंचीवरील खिडकीस लावलेल्या ( ४६.४ फूट उंचीच्या ) अॅल्युमिनियम एक्स्टेंशन शिडीवर खिडकीपर्यंत वर चढून त्याच शिडीने खाली उतरावे लागेल . ( आरंभ रेषेपासून शिडी २० फूट अंतरावर असेल . ) २० सेकंदांपेक्षा कमी वेळ लागल्यास ४० गुण . २०.१ सेकंद ते ३० सेकंदांपर्यंत वेळ लागल्यास २५ गुण ३०.१ सेकंद ते ४० सेकंदांपर्यंत १० गुण ४० सेकंदांपेक्षा जास्त वेळ लागल्यास गुण ( ड ) ५० कि.ग्रॅ . वजनाची मानवाकृती खांद्यावर घेवून दिलेल्या चौकोनी मार्गाने ६० मीटर अंतर धावणे २० सेकंदांपेक्षा कमी वेळ ४० गुण २.१ सेकंद ते ३० सेकंदांपर्यंत २ गुण ३०.१ सेकंद ते ४० सेकंदांपर्यंत १० गुण – ४० सेकंदांपेक्षा जास्त गुण ( इ ) २० फूट उंचीपर्यंत रस्सीवर चढणे व उतरणे ( रस्सीवर चढते वेळी फक्त हाताचा वापर करता येईल . पायाचा वापर करता येणार नाही . ( केल्यास शून्य गुण मिळेल ) ) सदर रस्सी पूर्ण चढल्यास ३० गुण , ३/४ चढल्यास २० गुण , १/२ चढल्यास १० गुण . तसेच अर्ध्यापेक्षा कमी अंतर चढल्यास शून्य गुण .. ( ई ) २० पुलअप्स काढणे . ( प्रत्येक पुलअप्सला अर्धा गुण याप्रमाणे २० पुलअप्स पूर्ण केल्यास १० गुण देण्यात येतील . ) ( III ) मैदानी चाचणी महिलांसाठी १२० गुण . ( अ ) ४ मिनिटांमधे ८०० मीटर्स अंतर धावणारी उमेदवार पुढील चाचणीस पात्र होईल , ( ब ) १ ९ फूट उंचीवरून जंपिंग शिटमध्ये उडी मारणारी उमेदवार पुढील चाचणीस पात्र होईल . ( क ) जमिनीपासून ३३ फूट उंचीवरील खिडकीस लावलेल्या ( ४६.४ फूट उंचीच्या ) अॅल्युमिनियम एक्स्टेंशन शिडीवर खिडकीपर्यंत वर चढून त्याच शिडीने खाली उतरावे लागेल . ( आरंभ रेषेपासून शिडी २० फूट अंतरावर असेल . ) ४० गुण ३० सेकंद किंवा त्यापेक्षा कमी वेळ ४० गुण ४०.१ सेकंद ते ५० सेकंदांपर्यंत ३०.१ सेकंद ते ४० सेकंदांपर्यंत ५०.१ सेकंद ते ६० सेकंदांपर्यंत ६० सेकंदांपेक्षा जास्त शून्य गुण – ( ड ) ४० कि.ग्रॅ . वजनाची मानवाकृती खांद्यावर घेवून दिलेल्या चौकोनी मार्गाने ६० मीटर अंतर धावणे . ( ४० गुण ) – २० गुण ३० गुण १० गुण २५ सेकंद किंवा त्यापेक्षा कमी वेळ M २५.१ सेकंद ते ३५ सेकंदांपर्यंत २० गुण ३५.१ सेकंद ते ४५ सेकंदांपर्यंत १० गुण ४० गुण
४५ सेकंदांपेक्षा जास्त शून्य गुण – ( इ ) गोळा फेक ( ४ कि . ग्रॅ . ) १० गुण ६ मीटर किंवा त्यापेक्षा जास्त अंतर १० गुण ७ गुण ४ गुण ५ मीटर ते ६ मीटरपेक्षा कमी ६ ४ मीटर ते ५ मीटरपेक्षा कमी ५ मीटरपेक्षा कमी शून्य गुण ( ई ) लांब उडी १५ गुण १५ फूट व त्यापेक्षा जास्त १५ गुण १२ फूट ते १५ फुटांपेक्षा कमी १० गुण ९ फूट ते १२ फुटांपेक्षा कमी ५ गुण – ९ फूटांपेक्षा कमी शून्य गुण ( फ ) पुशअप्स ( जोर काढणे ) १५ गुण प्रत्येक पुशअपला एक गुण याप्रमाणे १५ पुशअप्स पूर्ण केल्यास १५ गुण देण्यात येतील . ( IV ) प्रमाणपत्र चाचणी ( पुरुष व महिला ) एकूण १०० गुण . ( अ ) राष्ट्रीय / राज्याच्या मान्यताप्राप्त संस्थेकडील २५ गुण ( i ) अग्निशामक प्रमाणपत्र धारकास १० गुण – ( ii ) दुय्यम अधिकारी अभ्यासक्रम १५ गुण ( ब ) राष्ट्रीय पातळीवरील खेळाडूस १० गुण राज्य पातळीवरील खेळाडूस ६ गुण जिल्हा पातळीवरील खेळाडूस ४ गुण ( क ) एन्सीसी प्रमाणपत्र २० गुण ‘ सी ‘ प्रमाणपत्र १० गुण ; ‘ बी ‘ प्रमाणपत्र ६ गुण : ‘ अ ‘ प्रमाणपत्र ४ गुण ( शालेय पातळीवरील MCC प्रमाणपत्र ) . ( ड ) जडवाहन चालक प्रमाणपत्र दि . १ सप्टेंबर २०१६ रोजी किमान १ वर्षापूर्वीचे १० गुण १ ( इ ) ( i ) नागरी सेवा दलाच्या अग्निशमन अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र ६ गुण ( i ) होमगार्डमध्ये कमीत कमी ३ वर्ष सेवा केल्याचे प्रमाणपत्र ४ गुण ( ई ) सरकारी / निमसरकारी संस्थांकडे समुद्रकिनाऱ्यावर जीवरक्षक म्हणून १ वर्ष सेवा असल्यास किंवा मुंबई अग्निशमन दलात कंत्राटी जीवरक्षक म्हणून किमान ६ महिने सेवा असल्यास १५ गुण अर्जाचा विहीत नमुना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या http://portal.mcgm.gov.in या वेबसाईटवरील जाहिरातीमध्ये उपलब्ध आहे . अलिकडच्या काळात काढलेले पारपत्र आकारातील उमेदवाराचे समोरून काढलेले छायाचित्र त्याच्या स्वाक्षरीसह अर्जावर नमूद केलेल्या ठिकाणी चिकटवावे . त्याच छायाचित्राच्या ४ अतिरिक्त प्रती पुढील निवड प्रक्रियेसाठी उमेदवाराजवळ ठेवणे आवश्यक . इतर राज्यांतून महाराष्ट्रात स्थलांतरित झालेल्या मागासवर्गीय उमेदवारांचा आरक्षित पदांकरिता विचार केला जाणार नाही . • अर्जाचा विहीत नमुना चांगल्या प्रतीच्या A – 4 आकारातील कागदावर प्रिंट काढलेला असावा . जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार कार्यालयात नाव नोंदणी केलेली असल्यास प्रमाणपत्राची साक्षांकीत प्रत अर्जासोबत जोडावी . महिला आरक्षणासाठी खुला प्रवर्ग व मागासवर्गीय ( अजा / अज वगळता ) यांना उन्नत आणि प्रगत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र भरतीच्या वेळी सादर करणे आवश्यक .. सरळसेवा भरती अंतर्गत अग्निशामक या संवर्गाकरिता महिला उमेदवार उपलब्ध न झाल्यास त्याच प्रवर्गातील पुरुष उमेदवार घेण्यात येतील . विहीत नमुन्यातील पूर्ण भरलेले अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह ( जन्म तारखेचा पुरावा , शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्र , व्यावसायिक अर्हतेबाबतचे प्रमाणपत्र , क्रिडा व इतर प्रमाणपत्र , चालक परवाना , संबंधित गुणपत्रिका , सक्षम अधिकाऱ्याने दिलेली जाती प्रमाणपत्र असल्यास अनुभवाचे प्रमाणपत्र इ . यांच्या मूळ प्रती ) व साक्षांकीत केलेल्या छायांकीत प्रतीसह सरळसेवा भरतीसाठी नेमून दिलेल्या दिवशी सकाळी ८.०० वाजेपर्यंत हजर रहावे .
सुहास पाटील ९८९२००५१७१
More Stories
रेल्वेत 6 हजाराहून अधिक पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज? काय आहे पात्रता?
जून २०२५ मध्ये अर्ज करण्यासाठी टॉप ७ सरकारी नोकऱ्या, मुख्य तपशील तपासा
८५००+ रिक्त पदांसाठी CPWD भरती २०२५ ची अधिसूचना