“बृहन्मुंबई महानगरपालिकेत मुंबई”येथे ‘नर्सिंग स्टाफ’ पदांसाठीची सर्वात मोठी भरती सुरु झाली आहे. पात्र उमेदवारांनी कागदपत्र तयार ठेवा.
BMC MCGM Recruitment 2022
BMC MCGM Recruitment 2022 : या भरतीची संपूर्ण माहिती अधिकृत वेबसाईटवर दिली आहे. या भरतीची 02 डिसेंबर 2022 हि शेवटची दिनांक असणार आहे, एकूण 118पदासाठी हि भरती होणार आहे. तरी सर्व शैक्षणिक पात्रता असलेल्या पात्र उमेदवारांनी या भरतीचा लाभ घ्यावा. या भरतीबाबत सविस्तर माहिती आज आपण या लेखात पाहणार आहोत. तरी सर्व माहिती शेवटपर्यंत वाचा. BMC MCGM Recruitment 2022
एकूण जागा
118 पदासाठी
महत्वाच्या तारखा
अर्ज करण्याची तारीख
23 नोव्हेंबर 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख
02 डिसेंबर 2022
पद व पदसंख्या
पदाचे नाव
पद संख्या
प्रशिक्षित अधिपरिचारिका
118
पद व शिक्षण
पद
शिक्षण
प्रशिक्षित अधिपरिचारिका
(I) 12वी उत्तीर्ण (Ii) GNM प्रमाणपत्र
अर्ज फक्त ऑनलाईन नोंदणी पद्धतीने करता येणार आहेत. Bmc Recruitment 2022
उमेदवार खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन नोंदणी करून आपला अर्ज सादर करायचा आहे.
आज दिनांक 02 डिसेंबर 2022 पासून अर्ज करू शकता.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 डिसेंबर 2022आहे हे लक्षात ठेवा.
विहित दिनांकानंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा स्वीकार करण्यात येणार नाही सदर अर्जदार बाद ठरवला जाणार आहे.
उमेदवार 02 डिसेंबर 2022 पासून अर्ज करू शकतात. Bmc Recruitment 2022 Apply Online
अधिक माहिती करिता कृपया संबधित जाहिरात मधील दिलेली PDF जाहिरात पहावी.
सदर अर्जामध्ये आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. BMC MCGM Recruitment 2022
More Stories
आंबेडकरांच्या मार्गाला अनुसरून: बेंगळुरूमधील 500 दलित कुटुंबांनी बौद्ध धर्म स्वीकारला, तो समानतेचा मार्ग म्हणून घोषित केला
अशोका वॉरियर द्वारा आयोजित त्रिरश्मी बुद्ध लेणी नाशिक येथे एक दिवस धम्म सहल्
परमपूज्य दलाई लामा यांनी तिबेटींना लोसारच्या दिवशी शुभेच्छा दिल्या