बुध्द काळात इंग्लिश महीने नव्हते. पाली भाषेत महीने व वार होते.
जम्बुव्दिप /नागरी संस्कृती कालीन महिण्यांचे व दिवसांचे नावे…. 🌼⛩️
पाली | इंग्रजी | मराठी
Pali | English| Marathi
१) फुस्स मासो- जानेवारी- पौष
२) माघ मासो- फेब्रुवारी- माघ
३) फगुणो मासों – मार्च- फाग
४) चेत मासो- एप्रिल- चैत्र
५) वेसाख मासो- मे- वैशाख
६) जेठ्ठ मासो- जुन- जेष्ट
७) आसाळह मासो- जुलै- आषाढ
८) सावणो मासो- आगष्ट- श्रावण
९) पोठ्ठपाद मासो- सप्टेंबर- भाद्रपद
१०) अस्सयुजो मासो- आक्टोबर- आस्विन
११) कतिको मासो- नोव्हेंबर- कार्तिक
१२) मग्गसिरो मासो- डिसेंबर- मार्गशिस
१) चन्दवारो- सोमवार- Monday
२) कुंजवारो- मंगळवार- Tuesday
३) बुधवारो- बुधवार- Wednesday
४) गरुवारो-गुरुवार- Thursday
५) सुक्कवारो – शुक्रवार- Friday
६) सनिवारो- शनिवार- Saturday
७) आदिच्चवारो- रविवार- Sunday 🌷
More Stories
Dr. Babasaheb Ambedkar Social Contribution डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिक योगदान
महामानवाचा शेवटचा संदेश व अखेरच्या काळातील खंत! Nanak Chand Rattu
गुजरात ने बौद्ध धर्म प्रसार कसा केला