उद्योग संचालनालय, महाराष्ट्र शासन अंतर्गत कार्यरत स्वायत्त संस्था MCED
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, नाशिक IMPORT EXPORT PROGRAMME
आयात निर्यात व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम
प्रशिक्षण कोणासाठी ?
* शेती व्यवस्थापन विद्यार्थी निर्यात व्यवसाय सुरू करणारा तरुण वर्ग ‘निर्यात व्यवसायात नोकरी करणारा वर्ग * शेती व्यवस्थापन शिक्षक * उद्योजक
* प्रशिक्षणात काय मिळेल ?
* आंतरराष्ट्रीय बाजारपेठ व भारत ( International Market &India)
* आंतरराष्ट्रीय बाजारपेठ व महाराष्ट्र (International Market & Maharashtra)
* निर्यात विपणन (Export Marketing)
*Export Opportunities
प्रशिक्षण कालावधी ०५/१२/२०२२ ते०८/१२/२०२२
( निर्यात व्यवसायाला निर्माण होणाऱ्या नवीन व्यवसाय संधी )
* एक्सपोर्टची प्राथमिक माहिती : एक्सपोर्ट संधी विविध देशाचे निकष
* एक्सपोर्ट फायनान्स * एक्सपोर्ट प्रकार एक्सपोर्ट प्रक्रिया * एक्सपोर्ट व्यवसाय कसा सुरु करावा * शासकीय योजना * एक्सपोर्ट लॉजेस्टिक
* शिपींग डॉक्युमेंट एक्सपोर्ट कार्यप्रणाली व प्रलेखन *
* ओवरसिज एजंट अँन्ड कमिशन एक्सपोर्ट हाताळणी व वाहतुक
*MCED चे प्रमाणपत्र मिळेल.
प्रशिक्षण शुल्क : ₹३०००/- (+१८: जीएसटी) ₹३५४०/-
प्रवेश अर्ज व अधिक माहितीसाठी त्वरित संपर्क साधा
आरती शेलोरकर : कार्यक्रम समन्वयक, मउविके, नाशिक. मो. ८७८८५५७५३०
मंगेश बनकर : प्रकल्प अधिकारी, मउविके, नाशिक. मो. ८२०८०५५०१९
डी. यु. थावरे, विभागीय अधिकारी, मउविके, नाशिक विभाग
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र
११,उद्योग भवन, आय.टी.आय सिग्नल जवळ त्र्यंबक रोड, सातपुर नाशिक, कार्यालय दूरध्वनी क्र. ०२५३-२९७३४१५
Website: https://mced.co.in
More Stories
2024-25 साठी परदेशात मास्टर्स आणि पीएचडी अभ्यासक्रमांच्या अभ्यासासाठी ऑनलाइन अर्ज मागवले आहेत
डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था NITCON Ltd संस्थेच्या वतीने मोफत प्रशिक्षण
CET Exam Registration : सीईटी नोंदणीसाठी सोमवारपर्यंत मुदतवाढ ; सीईटीचे संभाव्य वेळापत्रक घोषित