⛰️ चलो त्रिरश्मी बुद्ध लेणी , नाशिक 🏔️
🔹 दि. 15 ऑक्टोबर 2021 , शुुक्रवार , रोजी अशोक विजयादशमी
🙏 नमो बुध्दाय 🌹 जयभिम
🔹 त्रिरश्मी बुद्ध लेणी , नाशिक या लेणीचा संपुर्ण खरा इतिहास जाणुन घेण्यासाठी तसेच तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या विविध रूपांबाबत माहिती समजुन घेण्यासाठी , धम्मलिपी बाबत माहिती , शिलालेखांचे वाचन कसे करायचे , लेणीमधील शिल्पकला , व लेणीचे जतन , संवर्धन कसे करायचे
👆 या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणुन घेण्यासाठी चला आज भेटुया ‘
⛰️ ठिकाण – त्रिरश्मी बुद्ध लेणी , नाशिक
⏰ वेळ – सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत
🌐 कार्यशाळा आयोजक – MBCPR Team , नाशिक विभाग
➖➖➖➖➖➖➖➖➖
⛔ अधिक माहितीसाठी संपर्क करा 👇
💫 उपासक – सुनिल उषा खरे सर
📲 9370013953
💫 उपासक – प्रविण रत्ना सुरेश जाधव
📲 9325448915
More Stories
महाबोधी महाविहार मुक्तीच्या समर्थनार्थ भंते विनाचार्य यांचा जनसंवाद, धम्म ध्वज यात्रा
धम्म ध्वज यात्रेचे दिनांक, सभा, मुक्काम, समारंभ आणि समापन संदर्भात महत्वाचे वेळापत्रक
आषाढ पौर्णिमा ( गुरुपौर्णिमा ) नागसेन बुद्ध विहार