१ मे • जागतिक हास्य दिवस |
२ मे • १९५० – नवी दिल्ली येथे बौद्ध धर्मावर डॉ. आंबेडकरांचे पहिले जाहीर भाषण. |
३ मे • जागतिक वृत्तपत्रस्वातंत्र्य दिन |
४ मे • १९५५- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची स्थापना, मुंबई |
५ मे • १९५० धर्मातरासंबंधी पत्रकारांनी डॉ. आंबेडकरांची मुलाखत घेतली. |
६ मे • छत्रपती शाहू महाराज स्मृती दिन (१९२२) |
७ मे • १९३२ बाबासाहेबांचा नागपूरच्या (कामठी) अखिल भारतीय दलित काँग्रेसच्या अधिवेशनात सहभाग. |
८ मे • संत कबीर स्मृतिदिन |
९ मे • १९५५ मुंबई येथे सर्व भारतीयांनी बौद्ध धर्म स्विकारा असे आवाहन. |
१० मे • १९३८- नागपूर येथे डॉ. आंबेडकरांचे भाषण. |
११ मे • १८८८ ज्योतिबा फुले यांना मुंबईत महात्मा पदवी बहाल करण्यात आली. |
१२ मे • १९३४ चिपळूण येथे महार सेवा संघ मुंबई पाचवे अधिवेशन अस्पृश्याची लाकर भरती पुन्हा सुरु करावी असा ठराव संमत केला. |
१३ मे • १९३८ कोकण पंचमहल महार परिषद कंकवली येथे डॉ. आंबेडकरांचे भाषण |
१४ मे
• जागतिक कौटुंबिक दिन, |
१५ मे • १९१५ डॉ. आंबेडकरांनी ‘अॅडमिनिस्टेशन ॲन्ड फायनान्स ऑफ इंडिया’ हा ग्रंथ सादर केला. |
१६ मे
• १९४६ घटना परिषद व हंगामी राष्ट्रीय सरकार स्थापनेची घोषण |
१७ मे • १९२९ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सायमन कमिशनला भिन्न मतपत्रिका सादर केली. |
१८ मे • १९०१ – शाहू महाराजांनी – व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंगची स्थापना केली. |
१९ मे • १८८८ मुंबईतील गिरण्या व गोदी कामगारांनी मुंबईत जोतीराव फुले यांना ‘महात्मा’ ही पदवी अर्पण करून जाहीर सत्कार केला. |
२० मे • १९५१- बुद्धाची शिकवण आत्मसात करा, असे डॉ. आंबेडकर यांचे मुंबई येथे संबोधन |
२१ मे • १९३२ बहिष्कृत समाज पुणे जिल्हा अ. भा. अस्पृष्यता संघातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानपत्र |
२२ मे • १८५७ भारतात ब्रिटिश सरकारने मुंबई, कलकत्ता प मद्रास येथे तीन विद्यापीठे स्थापन केली. |
२३ मे • १९३० पुणे जिल्हा अस्पृश्य परिषदेचे नारायणगाव येथे अधिवेशन |
२४ मे • १९२४ ‘देशांतर, नामांतर की धर्मातर बार्शी टाकळी (सोलापूर) येथील भीमराव आंबेडकरांचे भाषण ‘ज्ञानप्रकाश’ मध्ये प्रसिध्द |
२५ मे • १९५० कोलंबो येथे बौद्ध विश्व परिषदेला उपस्थित |
२६ मे • १९३२ ब्रिटीश पंतप्रधांनांना भेटण्यास डॉ. आंबेडकरांचे प्रयाण |
२७ मे • १९३५ माता रमाई आंबेडकर स्मृतिदिन |
२८ मे • १९३३ महार एज्युकेशन सोसायटी तर्फे वरोरा, जि. चंद्रपुर येथे अस्पृश्यांची जाहीर सभा. |
२९ मे • १९२८ बहिष्कृत हितकारिणी सभेतर्फे |
३० मे • १९२०- छ. शाहू महाराजांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथे अ. भा. अस्पृश्यता निवारण परिषदेचे आयोजन |
३१ मे • धुम्रपान निषेध दिन |
More Stories