मातृभूमी प्रबोधन समिती आणि शासनमान्य म. फुले सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय, नाशिकरोड यांच्या विद्यमाने,
> रविवार दि. २ जुलै २०२३ सकाळी ठिक ९:३० वा. आषाढ पौर्णिमे पासून सुरु होणा-या वर्षावासा निमित्ताने, बुद्धवंदना, परित्राणपाठ व धम्मचक्कप्पवत्तन सुत्त पठन करण्यात येईल. त्यानंतर
भ.बुद्ध आणि त्यांचा धम्म” ह्या पवित्र ग्रंथाचे वाचन प्रारंभ, कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रंथाचे सविस्तर निरूपण,
> व्याख्याते:- आचार्य नंदकिशोर साळवे करणार आहेत.
> मातृभूमी प्रबोधन समिती आणि म. फुले सार्वजनिक वाचनालय या दोन्ही संस्थांच्या सर्व सन्माननीय पदाधिका-यानी व सभासदांनी,
तसेच सर्व धम्मबंधू भगिनी (उपासक-उपासिकांनी), पालीभाषा अभ्यासकांनी या उपक्रमात सहकुटुंब सहभागी व्हावे.
टीप:- कार्यक्रम वेळेवर सुरू होईल याची नोंद घ्यावी.
आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे
आपले स्नेहांकित.
गोपीचंद पगारे (अध्यक्ष)
जयवंत बोढारे (सेक्रेटरी)
नंदकिशोर साळवे (सेक्रेटरी)
शामराव बागुल (कोषाध्यक्ष)
विजय होर्शिळ (कोषाध्यक्ष).
🙏🙏🙏
🌹 रविवारी विहारात गेलेच पाहिजे 🌹 Matrubhumi Enlightenment Committee | मातृभूमी प्रबोधन समिती
More Stories
महाबोधी महाविहार मुक्तीच्या समर्थनार्थ भंते विनाचार्य यांचा जनसंवाद, धम्म ध्वज यात्रा
धम्म ध्वज यात्रेचे दिनांक, सभा, मुक्काम, समारंभ आणि समापन संदर्भात महत्वाचे वेळापत्रक
आषाढ पौर्णिमा ( गुरुपौर्णिमा ) नागसेन बुद्ध विहार