🙏🌹नमो बुद्धाय जयभिम🌹🙏
नाशिक जिल्ह्यातील समस्त श्रद्वावान बौध्द उपासक उपासिकांना सूचित करण्यात येते की,सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील येत्या दिनांक 8 डिसेंबर 2022 (गुरुवार) रोजी ऐतिहासिक त्रिरश्मी बुध्दलेणीवर मार्गशीर्ष पौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.तरी आपण सर्वानी सहपरिवार शुभ्रवस्त्रे परिधान करून वेळेवर या कृतिकार्यक्रमामध्ये सहभागी व्हावे
ही आग्रहाची विंनंती!
———————————————–
दिनांक ८ डिसेंबर २०२२ (गुरुवार)
कृतिकार्यक्रम रूपरेषा- सकाळी ०७:३० ते ०८:३० सामुहिक ध्यानसाधना (केवळ जुन्या साधकांसाठी)
———————————————–
सकाळी ०८:३० ते ०९:०० बुध्दवंदना व सामुहिक अष्टशिल ग्रहण( उपोसथ)
———————————————–
सकाळी ०९:०० ते ०९:४५ धम्मदेसना
विषय-मार्गशीर्ष पौर्णिमेचे बौध्द धम्मातील विशेष महत्व
———————————————–
ठिकाण-बुध्दस्तूप,त्रिरश्मी बुध्दलेणी परिसर,नाशिक
विशेष सूचना-ज्या श्रद्धावान धम्मबांधव, बुध्दविहार कमिटी, महिला मंडळ अथवा धार्मिक,सामाजिक संस्था यांना ह्या पौर्णिमा महोत्सवासाठी आर्थिकदान, खिरदान व धम्मसेवा देण्याची इच्छा असेल त्यांनी खालील क्रमांकावर संपर्क करा-
9960320063,8275583562,
9175151111,7058734003
———————————————-
निमंत्रक-त्रिरश्मी लेणी बुध्द विहार उपासक उपासिका महासंघ,नाशिक
घर घर मार्गशीर्ष पौर्णिमा
महोत्सव साजरा करूया
प्रत्येक बौध्द परिवारात
धम्मसंस्कृती रुजवूया
सबका मंगल हो !
More Stories
एक दिवसीय समाधी साधना शिबिर One-day Meditation Retreat in Mumbai
सामाजिक न्याय विभागाच्या प्रधान सचिवांकडून विजयस्तंभाच्या प्रत्यक्ष जागेवर जाऊन तयारीची पाहणी
दिवाळी ही बौद्ध पद्धतीने साजरी करावी. Diwali should be celebrated in this Buddhist way.