May 26, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

मार्च – March

Dinvishesh दिनविशेष,  बौद्धांचे महत्वाचे दिनविशेष ! डॉ बाबासाहेब आंबेडकर दिनविशेष !

१ मार्च – March 

• १९३२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची परळ (मुंबई) येथे सभा.

* 1932 Dr. Babasaheb Ambedkar’s meeting at Paral (Mumbai).

• १९३६ नागपूर जिल्हा दलित महिला परिषद, भागिरथीबाई थोरात अध्यक्ष.

* 1936 Nagpur District Dalit Mahila Parishad, Bhagirthibai Thorat President.

• १९३९ परळ (मुंबई) येथे सभा.

* 1939 Meeting at Paral (Mumbai).

• १९३९ बाबासाहेब लिखित Federation versus freedom ग्रंथ प्रकाशित.

* 1939 Babasaheb’s book Federation versus freedom published.

• १९५९ अण्णाभाऊ साठे यांनी फकिरा कादंबरी डॉ. आंबेडकरांना समर्पित.
* 1959 Fakira novel by Annabhau Sathe Dr. Dedicated to Ambedkar.

 

२ मार्च : 2 March

• काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह , १९३० कर्मवीर काळू आवळे स्मृतीदिन.

* Kalaram Temple Pravesh Satyagraha, 1930 Karmaveer Kalu Awle Commemoration Day.

• प्रथम दलित साहित्य संमेलन पुरंदरे स्टेडियम, मुंबई

* First Dalit Sahitya Samelan Purandare Stadium, Mumbai.

• १९३० डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नाशिकचा काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह सुरु केला.

* 1930 Dr. Babasaheb Ambedkar started Nashik’s Kalaram Mandir Pravesh Satyagraha.

• १९४७ फीरोजाबादला उत्तर प्रदेश शे.का.फे. चे वार्षिक अधिवेशन.

* 1947 Ferozabad to Uttar Pradesh She.K.F. Annual Convention of

 

३ मार्च : 3 March

• १९३४ काळाराम मंदिर सत्याग्रह स्थगित,

* 1934 Kalaram Temple Satyagraha suspended,

• १९४६ नरेपार्क, मुंबई येथे निवडणुकीच्या निमित्ताने भाषण.

* 1946 election speech at Nare Park, Bombay

• १९३० नाशिकचे जिल्हाधिकारी आर. जी. गार्डन यांनी काळाराम मंदिराचे चारही दरवाजे बंद करण्याचा हुकूम दिला.

* 1930 Collector of Nashik R. G. Garden ordered to close all four gates of Kalaram temple.

 

४ मार्च : 4 March

• १९६० श्री. प्रकाशवीर शास्त्री यांच्या धर्मांतर बंदी या लोकसभेतील बीलास कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी विरोध करुन मनस्मृती फाडली.

* 1960 Shri. Bilas Karmaveer Dadasaheb Gaikwad of Lok Sabha protested the ban on conversion of Prakashvir Shastri and tore the memory.

 

५ मार्च : 5 March 

• १८५५- म. फुलेंनी विधुर देशमुख व विधवा पाटीलीनीचा विवाह लावला.

* 1855- m. Phule married widower Deshmukh and widow Patilini

• १९२९ खारेपाटण महालातील सोमवंशी महार बंधुची जाहीर सभा.

* 1929 Public meeting of Somvanshi Mahar brothers in Kharepatan Mahal.

• १९३९ जत येथे संस्थानातील अस्पृश्य समाजाच्या सभेत बाबासाहेबांचे भाषण.

* 1939 Speech of Babasaheb in the meeting of untouchable society in Sansthan at Jat

 

६ मार्च : 6 March

• १८९५ लक्ष्मी यशवंत फुले यांचे निधन. (म.फुले यांची सुन)

* 1895 Death of Lakshmi Yashwant Phule. (daughter-in-law of M.Phule)

• १९३२- महार, मांग दोर मंडळीनी आपसात ऐकी केली पाहिजे डॉ. आंबेडकर, सोलापूर.

* 1932- Mahar, Mang Dor communities should unite among themselves Dr. Ambedkar, Solapur.

• १९३२ दिल्लीतील हिंदू व शिख पुढान्यांच्या बैठकीत राजा मुंगे करारास मान्यता.

• 1932 Ratification of Raja Munge Pact at a meeting of Hindu and Sikh leaders in Delhi.

• १९४७ रेवाराम कवाडे यांच्या अध्यक्षतेखाली युगांतर हायस्कूल (नागपूर) च्या पटांगणात दलित कवींचे पहिले संमेलन झाले.

* 1947 The first meeting of Dalit poets was held at Patangan of Yugantar High School (Nagpur) under the chairmanship of Revaram Kawade.

 

७ मार्च : 7 March

• १९२० भावनगर येथे भरलेल्या आर्यसमाज परिषद अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी शाहू महाराजांची निवड.

* 1920 Selection of Shahu Maharaj as President of Arya Samaj Parishad Convention held at Bhavnagar

• १९२८ न्यायालयांच्या स्वातंत्र्याचा प्रश्न उपस्थित.

* 1928 Question of independence of courts raised.

• १९३६ कामठी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर अस्पृश्यांची जाहीर सभा.
* Dr. 1936 at Kamathi. Public meeting of untouchables at Babasaheb Ambedkar Maidan.

 

८ मार्च :  8 March 

• जागतिक महिला दिन • International Women’s Day

• १९१७ रशियन क्रांती आरंभ * 1917 Russian Revolution begins

• १९३७ श्री जगजीवराम यांचे बंकिमपूर, पाटणा येथून बाबासाहेबांना महत्वपूर्ण पत्र.

* 1937 Shri Jagjeevaram’s important letter to Babasaheb from Bankimpur, Patna.

• १९३९ समता सैनिक दला समोर डॉ. आंबेडकरांचे भाषण.

* 1939 Samata Sainik Dala front Dr. Ambedkar’s speech.

• १९५२ मुंबई राज्यमधून विधीमंडळ राज्य सभेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची निवड.
* 1952  On Legislative State Assembly from Bombay State. Selection of  Dr.Babasaheb Ambedkar.

 

९ मार्च :  9 March 

• १९२० यवतमाळ येथे महार लोकांची सभा

* 1920 Meeting of Mahars at Yavatmal

• १९२४ बहिष्कृत हितकारिणी सभेची मुंबई मध्ये स्थापना.

* 1924 Bhiskrit Hitkarini Sabha established in Bombay.

• १९२४ बहिष्कृत हितकारिणी सभेचे दिवाक्य ‘Educate, Agitate and organise’ असे ठरविण्यात आले.

* 1924 The motto of the Excommunicated Hitakarini Sabha was set to ‘Educate, Agitate and Organise’.

 

१० मार्च : 10 March 

• १८९७ सह वत्रीबाई फुले स्मृतिदिन.

* Vatribai Phule Commemoration Day with 1897.

• १९२७ डॉ. आंबेडकरांचे दारुबंदी बद्दल भाषण.

* 1927 Dr. Ambedkar’s Speech on Prohibition of Liquor.

• १९४८ डॉ. आंबेडकरांनी इसेन्स ऑफ बुद्धिझम या ग्रंथाची प्रस्तावना लिहिली.

• 1948 Dr. Ambedkar wrote the introduction to Essence of Buddhism.

 

११ मार्च : 11 march 

• १८६३ सयाजीराव गायकवाड जन्मदिन.

* 1863 Birth of Sayajirao Gaikwad..

• १९२० भीमराव आंबेडकर सिडनहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स मुंबई येथील प्राध्यापक पदावरचा शेवटचा दिवस.

* 1920 Bhimrao Ambedkar’s last day as a professor at Sydenham College of Commerce, Mumbai.

• १९३२ स्वतंत्र मतदार संघाला गांधीजींचा विरोध.
* 1932 Gandhi’s opposition to separate constituencies

 

१२ मार्च : 12 March 

• १९२७ मुंबई विधान मंडळास शिक्षण अनुदान विधेयकावरील चर्चेत डॉ. आंबेडकरांचे भाषण.

* 1927 Bombay Legislature in discussion on Education Grant Bill Dr. Ambedkar’s speech.

 

१३ मार्च : 13 March 

• १९३३ समता सैनिक दलाच्या संघटनासाठी सभा.

* 1933 Meeting for organization of Samata Sainik Dal.

• १९४५ भारत सरकारचे श्रमिक धोरण, याविषयावर मजुर मंत्री डॉ. आंबेडकरांचे भाषण, नवी दिल्ली.

* 1945 Labor Policy of the Government of India, Labor Minister Dr. Ambedkar’s speech, New Delhi.

• १९५५ अकोला येथे कहाड प्रांतिक अस्पृश्य परिषद.

* 1955 Kahad Provincial Untouchable Conference at Akola.

 

१४ मार्च : 14 March 

• १८८३ कार्ल मार्क्स स्मृतीदिन.

* 1883 Karl Marx Memorial Day.

• १९२८ महार वतन बील डॉ. आंबेडकरांनी विधानसभेत सादर केले.

* 1928 Mahar Watan Beel Dr. Ambedkar presented in the Legislative Assembly.

 

१५ मार्च : 15 March 

• १९४७ ‘स्टेट्स अॅण्ड मायनॉरिटीज’ ग्रंथ प्रकाशित.

* 1947 ‘States and Minorities’ book published.

• १९५३ इंडो जपानी सांस्कृतिक संघटनेच्या सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण.

* In 1953 meeting of Indo Japanese Cultural Association Dr. Speech of Babasaheb Ambedkar.

 

१६ मार्च : 16 March 
• १९३७ चवदार तळ्योच पाणी पिण्यास अस्पृश्यांचा हक प्रस्थापित झाला.

• 1937 The right of untouchables to drink tap water was established.

• १९३९ डॉ. बी. आर. आंबेडकरांनी वकील पत्र घेतलेल्या चिरनेर गोळीबार खटल्याची ठाणे न्यायालयात सुनावणी.

• 1939 Dr. B. R. Hearing of Chirner firing case in Thane court where Ambedkar took lawyer’s letter.

• १९४४ भारतातील मजुरांची स्थिती केंद्रीय विधिमंडळात आंबेडकरांचे भाषण.

* 1944 State of Labor in India Ambedkar’s speech in the Union Legislature

 

१७ मार्च : 17 March 

• १८६३ बडोदा नरेश महाराज सयाजीराव गायकवाड यांची जयंती.

• 1863 Birth anniversary of Baroda Naresh Maharaj Sayajirao Gaikwad.

• १८८४ शाहू राज्यभिषेक

• 1884 Coronation of Shahu

• १९३९ एलफिन्स्टन गिरणी कामगारांवरील गोळीबारासंबंधी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण
• 1937 मुंबई हायकोर्ट का निर्णय महाड चवदार तालाब दलितों के लिये खुला, महाड सत्याग्रह की जीत.

 

१८ मार्च : 18  March

• १९३९ समता दैनिक दलाच्या कॅप्टनांची सभा.

* 1939 Meeting of Samata Dainik Dal Captains.

• १९५५ आग्रा येथे शे.का.फे. ची विराट सभा.

• 1955 at Agra, Sh.K.F. Great assembly of

• १९५६ आग्रा येथे बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण व चक्कीपाट येथे बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना.

• 1956 Babasaheb Ambedkar’s speech at Agra and installation of Buddha statue at Chakkipat

 

१९ मार्च : 19 March 

• १९२७  महाड सत्याग्रह

* 1927 Mahad  Satyagraha

• १९२७ – समता सैनिक दल स्थापना दिवस

* 1927 – Samata Sainik Dal Foundation Day

• १९२८ डॉ. भी. रा. आंबेडकर यांनी कायदे कौन्सीलमध्ये “महार वतन कायद्यातील सुधारणा विषयक बील मांडले.

* 1928 Dr. also Res. Ambedkar introduced the Mahar Watan Act Amendment Bill in the Legislative Council.

• 1939 स्वतंत्र मजदूर पक्ष की ओर से स्वतंत्र दिन मनाया गया. 19 और 20 मार्च.

* 1939 Independence Day was celebrated by the Swatantra Mazdoor Party. 19 and 20 March

२० मार्च : 20 March

• १८७७ सत्यशोधक समाजाचा रिपोर्ट- महात्मा फुले,

* 1877 Report of the Truth Seeking Society – Mahatma Phule,

• महाड १९२७ चवदार “तळे क्रांतिदिन समता सैनिक दलाची स्थापना.

• Establishment of Mahad 1927 Chavdar “Tale Krantidin Samata Sainik Dal”.

• १९२० माणगांव येथे अस्पृश्य परिषद सुरु.

* 1920 asprshy Parishad started at Mangaon.

• 1920 माणगांव में अस्पृश परिषद प्रारंभ, शाहु महाराज ‘डॉ. आम्बेडकर अस्पृश्यों का सच्चा नेता”

* 1920 Asprushy Parishad started in Mangaon, Shahu Maharaj ‘Dr. Ambedkar is the true leader of untouchables”

• १९२७- चवदार तळ्याचा पहिला सत्याग्रह कुलाबा जिल्हा परिषदेचे पहिले अधिवेशन.

* 1927- First Satyagraha of Chavdar Talya First session of Colaba Zilla Parishad

 

२१ मार्च : 21 March

• १९२० माणगाव (कोल्हापूर) येथे बहिष्कृत परिषदेचे अध्यक्षपद भूषविले.

* 1920 held the post of President of the Outcaste Council at Mangaon (Kolhapur).

• १९२१- कोल्हापुर संस्थानातील माणगांव येथे बहिष्कृत वर्गाची पहिली परिषद डॉ. आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली भरली.
* 1921- The first conference of outcaste class at Mangaon in Kolhapur state. Ambedkar presided over.

 

२२ मार्च : 22 March

• १९३३ सयाजीराव गायकवाड यांचा अहिल्याश्रम, पुणे येथे सत्कार.

• 1933 Sayajirao Gaikwad felicitated at Ahilyasram, Pune

 

२३ मार्च : 23 March

• १९३१ भगतसिंग स्मृतिदिन (शहीद दिन).

* 1933 Sayajirao Gaekwad felicitated at Ahilyashram, Pune.

• १९१८ मुंबई येथे भारतीय अस्पृश्य निवारक परिषद,

*1918 Indian Untouchable Preventive Council at Bombay,

• १९२९ बेळगांव येथे अस्पृश्यांच्या सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मार्गदर्शन

* In 1929, in the meeting of untouchables at Belgaon, Dr. Guidance of Babasaheb Ambedkar

 

२४ मार्च : 24 March

• १९३३ केंद्रिय कायदेमंडळात श्री. रंगा अय्यर यांनी मंदिर प्रवेश बील माडले.

* In 1933 Central Legislature Shri. Ranga Iyer made the temple entry bill.

• १९४२ क्रिप्स यांचे त्रिसदस्यीय प्रतिनिधी मंडळ भारतात परत आले.

* 1942 Cripps’ three-member delegation returned to India.

• १९३० – नाशिक सत्याग्रह राज्यपालांना पत्र दिले.

• 1930 – Nashik Satyagraha sent letter to Governor

• १९३४ हिंदी साहित्य संमेलनाचे सयाजीराव गायकवाड अध्यक्ष (दिल्ली).

• 1934 Sayajirao Gaikwad President of Hindi Sahitya Sammel (Delhi).

 

२५ मार्च : 25 March

• १९४७ लखनऊ येथे असेंब्ली हॉलवर मोर्चा.

• 1947 March at Assembly Hall in Lucknow

• १९३९ कामठी (नागपूर) पोट निवडणुकीत हेमचंद खांडेकर प्रचंड मतांनी निवडून आले.

• In the 1939 Kamathi (Nagpur) constituency election, Hemchand Khandekar was elected with a huge margin.

• 1953 डॉ. आम्बेडकर की अध्यक्षता में शेकाफे की कार्यकारिणी की बैठक नई दिल्ली.

• 1953 Dr. Ambedkar presided over the Executive meeting of Shekafe in New Delhi.

 

२६ मार्च : 26 March

• १९२९ बहिष्कृत जिल्हा परीषदेचे सहावे अधिवेशन, बेळगांव.

• 1929 Sixth Session of Excommunicated District Council, Belgaum

• १९३९ अंतरवेली, ता. निफाड, जि. नाशिक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण

• 1939 Antarveli, t. Niphad, Dist. Nashik Dr. Speech of Babasaheb Ambedkar

• १९७१ बांग्लादेश स्वातंत्र्यदिन..

• 1971 Bangladesh Independence Day..

 

२७ मार्च : 27 March

• १९३० नायगांव (मुंबई) येथे स्वतंत्र मजूर पक्षाची वार्षिक सर्वसाधारण सभा

• 1930 Annual General Meeting of Independent Labor Party at Naigaon (Mumbai).

• १९३७ चवदार तळ्याच्या मुंबई हायकोर्टाच्या निकालाची माहिती ‘जनता’ मध्ये प्रसिध्द.

• 1937 Chavdar Tala Bombay High Court judgment information published in ‘Janata’.

 

२८ मार्च : 28 March

• १९३४ मलकापूर येथे अस्पृश्य महिला परिषद.

• 1934 Untouchable Women Conference at Malkapur

 

२९ मार्च : 29 March

• चक्रवर्ती | सम्राट अशोक जयंती

• Chakraborty Samrat Ashoka Jayanti

• थडस्प्रेस्डस क्लासेस मिशन अहिल्याश्रम, पुणे येथे मातंग समाजाची सभा.

• Meeting of Matang Samaj at Thadspressed Classes Mission Ahilyaashram, Pune.

• उपोसथ दिन • Uposath Day

• १९२९ अहिल्याश्रम, पुणे येथे मातग समाजाची जाहीर सभा

• 1929 Public meeting of Matag Samaj at Ahilyasram, Pune

 

 

३० मार्च : 30 March

• १९४२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रिप्स यांची भेट. दिल्ली येथे अस्पृश्य नेत्यांची परिषद.

• 1942 Dr. Meeting of Babasaheb Ambedkar and Cripps. Conference of Untouchable Leaders at Delhi.

• 1946 वरली मुंबई में अस्पृश्यों द्वारा गांधी को काले झण्डे दिखाये गये.

• Black flags were shown to Gandhi by untouchables in Mumbai in 1946.

• १९८० बहुजन नायक साप्ताहिक सुरु

• 1980 Bahujan Nayak weekly started

 

 

३१ मार्च : 31 March

• १९२८- डॉ. आंबेडकरांची बाटली बॉईज अकौंटन्सी इन्स्टिट्यूट मधील नोकरी समाप्त.

• 1928- Dr. Ambedkar’s job at Batli Boys Accountancy Institute terminated.

• १९९० डॉ. आंबेडकरांना भारतरल पुरस्कार घोषित.

• 1990 Dr. Ambedkar declared Bharatral Award.

 

Dinvishesh दिनविशेष,  बौद्धांचे महत्वाचे दिनविशेष ! डॉ बाबासाहेब आंबेडकर दिनविशेष !