January 14, 2026

Buddhist Bharat

Buddhism In India

महाकर्मभूमी बुद्ध विहारात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

नाशिक रोड : ऐतिहासिक महाकर्मभूमी बुद्ध विहार ट्रस्टीच्यावतीने तसेच भारतीय बौद्ध महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने
महान साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विनम्र अभिवादनयांची नाशिक रोड बुद्धिवारामध्ये साजरी करण्यात आली.

याप्रसंगी लोकशाहीर अण्णाभाऊ साठेच्या जीवनावरती आपले विचार मांडले तसेच ज्येष्ठ बौद्धाचार्य माझी जनरल सेक्रेटरी भारतीय बौद्ध महासभा एम आर गांगुर्डे गुरुजी यांनी वर्षावास कार्यक्रम प्रसंगी बुद्ध आणि त्यांचा धम्म वाचन केले.

याप्रसंगी बुद्धीवर ट्रस्टचे अध्यक्ष विलास गांगुर्डे ट्रस्ट सरचिटणीस माणिकराव साळवे बुद्ध विहार चे कार्याध्यक्ष रविकांत भाई भालेराव तसेच समता सैनिक दल चे सैनिक संतोष सोनवणे गुरुजी आधी धम्म उपासक उपाशी का मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होत्या ग्रंथ वाचण्याचा सर्वांनी लाभ घेतला.