महाकर्मभूमी बुद्ध ट्रस्ट तसेच भारतीय बॊध्द महासभा यांच्या संयुक्त विध्यमाने महाकर्मभूमी बुद्ध विहार नाशिक रोड येथे वर्षावास आयोजन करण्यात आले. त्या प्रसंगी महाकर्मभूमी बुद्ध विहारात वर्षावास निमित्ताने बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन करण्यात आले .
नाशिक रोड : महाकर्मभूमी बुद्ध ट्रस्ट भारतीय बौद्ध महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षावासाचे आयोजन महाकर्मभूमी बुद्धिहारात सालाबादाप्रमाणे करण्यात आली आहे या वर्षात प्रामुख्याने भेट देणे करता सिन्नर तालुक्याचे पदाधिकारी आयुष्यमान दत्ताजी पगारे आयुष्यमान बाळासाहेब आव्हाड आयुष्यमान प्रभाकर जाधव आयुष्यमान मधुकर जाधव आधी प्रमुख पाहुणे भेट देण्याकरता उपस्थित होते.
या वेळेला ज्येष्ठ बौद्धाचार्य व आंबेडकर घराण्याची एकनिष्ठ असलेले नाशिक जिल्ह्याचे माजी जनरल सेक्रेटरी आयुष्यमान एम आर गांगुर्डे गुरुजी त्याचप्रमाणे आयुष्यमान माणिकराव साळवे विलास गांगुर्डे बाळासाहेब पगारे संतोष सोनवणे रविकांत भालेराव साहेबराव गायकवाड महा कर्मवीर बुद्ध विहाराचे किल्लेदार आयुष्यमान बौद्धाचार्य जोगदंड गुरुजी यांनी बौद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन केले वाचन करून सविस्तर विश्लेषण केले या बुद्ध विहारांमध्ये शितल बर्वे ग्रामगी बर्वे कनिष्का बर्वे सुवर्णा बर्वे प्रतिभा बर्वे विलास अशोक दिवे प्रियंका विलास दिवे आदर्श विलास दिवे आर्यन विलास शिवे आधी धम्म उपासक उपाशी का मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होत्या ग्रंथ वाचण्याचा सर्वांनी लाभ घेतला
More Stories
OKUTTAR LOKUTTARA MAHAVIHAR लोकुत्तर महाविहार येथे एक दिवसीय विपस्सना शिबिराचे आयोजन…
02 March – काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह दिन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलश संदेश यात्रा