February 7, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

Kotwal Bharti 2023 : जळगाव जिल्हा कोतवाल पदांसाठी मोठी नोकर भरती

Kotwal Bharti 2023 : महाराष्ट्र शासनामार्फत कोतवाल या पदांसाठी मोठी नोकर भरती निघालेली आहे. याबाबतची अधिसूचना काढण्यात आली आहे. रिक्त पदे भरण्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

या लेखात पदाचे नाव आणि जागा, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, नोकरी ठिकाण, अर्जासाठी फी, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया, अधिकृत वेबसाईट, जाहिरात याबाबत सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. (kotwal recruitment 2023)

jalgaon kotwal bharti 2023 कोतवाल या पदासाठी जळगाव जिल्ह्यात भरती निघालेली आहे. हे रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे.

Jalgaon Kotwal Recruitment 2023 पदाचे नाव (Post Name) : कोतवाल (Kotwal  एकूण जागा (Total) : 80 जागा

कोतवाल संवर्गातील रिक्त असलेल्या पदांच्या 80 टक्के मर्यादेत पदे भरण्यास शासनाने मान्यता दिली आहे. या भरतीमध्ये 100 टक्के रिक्त पदे भरण्यात येणार नाही. जळगावातील 07 उपविभागीय 15 तालुक्यातील कोतवाल पदाचे रिक्त पदे भरण्यासाठी भरती काढण्यात आली आहे.

1) उपविभाग कार्यालय जळगाव भाग
जळगाव – 06 जागा
जामनेर – 07 जागा

2) उपविभागीय कार्यालय एरंडोल भाग
एरंडोल – 04 जागा
धरणगाव – 06 जागा
पारोळा – 06 जागा

3) उपविभागीय कार्यालय पाचोरा भाग
पाचोरा – 08 जागा
भडगाव – 08 जागा

4) उपविभागीय कार्यालय फैजपूर भाग
रावेर – 08 जागा
यावल – 07 जागा

5) उपविभागीय कार्यालय अमळनेर भाग
चोपडा – 12 जागा

6) उपविभागीय कार्यालय भुसावळ भाग
भुसावळ – 02 जागा
मुक्ताईनगर – 07 जागा
बोदवड – 04 जागा

7) उपविभागीय कार्यालय चाळीसगाव भाग
चाळीसगाव – 08 जागा

1) उमेदवार 10वी पास असणं आवश्यक आहे.
2) अर्जदार स्थानिक रहिवासी असावा.

वयाची अट (Age Limit) : 18 जुलै 2023 रोजी 25 ते 45 वर्षे

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी  👉 https://police.ppbharti.in/Home/Index

जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 👉 https://police.ppbharti.in

अधिकृत वेबसाईट (Official Website) : https://jalgaon.gov.in/

नोकरी ठिकाण (Job Location) : जळगाव जिल्हा