एक वेळ झोपलेल्याला जागा करता येतं पण झोपेचे सोंग घेतलेल्याला जागा करता येत नाही , दोनच दिवसापूर्वी कोल्हापूर इथल्या लोकमतच्या गाढव पत्रकाराने लेण्यांच्या संदर्भात अज्ञान पसरवणारी बातमी छापून आणली होती आणि आता त्याच्या पुढची परिणती म्हणजे ही आहे की आणखी काही मंडळी आपल्या सोबत इतरांनाही अज्ञानाच्या अंधारात डंबुण्यासाठी १३ तारखेला कोल्हापूरच्या “ऐनारी लेणीवर” जाणार आहेत.
आणि हो अज्ञान पसरवण्यासाठी पैसे देखील घेणार आहेत आहे की नाही गंमत.
लेणी प्रेमी मित्रांनी या सर्व गोष्टींच्याकडे गांभीर्यपुर्वक पाहायला हवे, ऐनारी लेणी भारतीय सर्वेक्षण खात्यात नोंद नसलेली लेणी आहे त्यामुळे या लेणीवर कधीही अतिक्रमण होऊ शकते.
लेख वाचा आणि थंड बसा…….!
सूरज रतन जगताप
मुक्त लेणी अभ्यासक
घणसोली नवी मुंबई
९३२०२१३४१४
११/२/२०२२
More Stories
डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलश संदेश यात्रा
🌟 “थ्रिव्ह” सह आपली क्षमता अनलॉक करा – 21-दिवसीय ध्यान प्रवास! 🌟
सामाजिक क्रांती अभियान Social Revolution Campaign – चलो चवदार तळे ते भीमा कोरेगाव भव्यधम्म पदयात्रा